Jatra Mutton Hotel - Falke Baug

  • Home
  • Jatra Mutton Hotel - Falke Baug

Jatra Mutton Hotel - Falke Baug फलके बाग जत्रा मटण: नगर-पुणे हायवेवरील प्रसिद्ध चुलीवरचे झणझणीत मटण

शिवशंकराची शक्ती,ह्या शिवरात्रीच्या पवित्रदिवशी आपल्या जीवनाची एक नवी आणिचांगली सुरूवात होवो ही शंकराकडे प्रार्थना!     ...
01/03/2022

शिवशंकराची शक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्रदिवशी
आपल्या जीवनाची एक नवी आणि
चांगली सुरूवात होवो ही शंकराकडे प्रार्थना!

🙏 🙏 🙏ॐनम🌼🍐🌸🌺 ❤️

"Quality , Taste  and Hygiene याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे जत्रा मटण चव शेतावरील! 🍖🍗🥩मटण थाळी म्हणजे मोठी मेजवानी ,झणझणी...
25/02/2022

"Quality , Taste and Hygiene याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे जत्रा मटण चव शेतावरील! 🍖🍗🥩
मटण थाळी म्हणजे मोठी मेजवानी ,झणझणीत तांबडा रस्सा , थोडी काकडी , कांदा आणि लिंबाची फोड ,अनं गरमागरम भाकरी ..!
मला सुटलं तोंडाला पाणी आणि तुम्हाला पण ना! 😋😋😋😋😋😋
मग कधी भेट देणार?
घरपोच सेवाही उपलब्ध!!
संपर्क: 7028839561/9730873078
Website: https://buff.ly/3roDULE

#जत्रामटण #मटण #शेतावरीलजेवन #गावरान #काळारस्सा #अस्सलगावरान #मटणथाळी #मटणसुक्का #चिकन #चिकनथाळी #चिकनसुक्का #मटणरस्सा #फलकेबाग #फलकेबागजत्रामटण #मटणथाळी ुक्का #मटणलवर😍😍

खास आपल्यासाठी सज्ज, जत्रा मटण चव शेतावरील ! फॅमिली सोबत आनंद घ्या चुलीवरच्या अस्सल झणझणीत मटणाचा !लज्जतदार, चवदार जेवण ...
23/02/2022

खास आपल्यासाठी सज्ज, जत्रा मटण चव शेतावरील ! फॅमिली सोबत आनंद घ्या चुलीवरच्या अस्सल झणझणीत मटणाचा !लज्जतदार, चवदार जेवण तेही फक्त नगर -पुणे हायवेवर सुप्यात !व्हेज - नॉनव्हेज डिशेस 🍖🍗🥩🍗 🍽️♨️🍽️♨️
विनम्र व आदरपूर्वक सेवा !
घरपोच ऑनलाईन सेवा पुरवली जाईल!
☎️ संपर्क: 7028839561/9730873078
Website: https://buff.ly/3roDULE

#जत्रामटण #मटण #शेतावरीलजेवन #गावरान #काळारस्सा #अस्सलगावरान #मटणथाळी #मटणसुक्का #चिकन #चिकनथाळी #चिकनसुक्का #मटणरस्सा #फलकेबाग #फलकेबागजत्रामटण #मटणथाळी ुक्का #मटणलवर😍😍

गरमागरम भाकरी आणि त्यासोबत चुलीवरचं जत्रा मटण ! सुटलं नुसतं तोंडाला पाणी ! 😋😋मग विचार कसला करताय ,या तुमची वाट पाहतोय, '...
22/02/2022

गरमागरम भाकरी आणि त्यासोबत चुलीवरचं जत्रा मटण ! सुटलं नुसतं तोंडाला पाणी ! 😋😋
मग विचार कसला करताय ,या तुमची वाट पाहतोय, 'जत्रा मटण' चव शेतावरील ! 🍽️♨️
आता नगर -पुणे हायवेवर सुप्यात!🛣️
घरपोच सेवा उपलब्ध !!!
☎️संपर्क: 7028839561/9730873078
Website: https://buff.ly/3roDULE

#जत्रामटण #मटण #शेतावरीलजेवन #गावरान #काळारस्सा #अस्सलगावरान #मटणथाळी #मटणसुक्का #चिकन #चिकनथाळी #चिकनसुक्का #मटणरस्सा #फलकेबाग #फलकेबागजत्रामटण #मटणथाळी ुक्का #मटणलवर😍😍

नगर-पुणे हायवेवर सुप्यात अस्सल झणझणीत चुलीवरची गावरान मटण थाळी खायचीये?? तर मंडळी वाट कसली बघताय या आपल्या जत्रा मटणवर च...
21/02/2022

नगर-पुणे हायवेवर सुप्यात अस्सल झणझणीत चुलीवरची गावरान मटण थाळी खायचीये?? तर मंडळी वाट कसली बघताय या आपल्या जत्रा मटणवर चव शेतावरील।
तुमची मटण थाळी तुमची वाट बघतीये 🍖🍗🥩🍗
घरपोच ऑनलाईन सेवा पुरवली जाईल!
संपर्क: 7028839561/9730873078
Website: https://buff.ly/3roDULE

#जत्रामटण #मटण #शेतावरीलजेवन #गावरान #काळारस्सा #अस्सलगावरान #मटणथाळी #मटणसुक्का #चिकन #चिकनथाळी #चिकनसुक्का #मटणरस्सा #फलकेबाग #फलकेबागजत्रामटण #मटणथाळी ुक्का #मटणलवर😍😍

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!शिवजयंतीच्या तमाम महाराष्ट्रातील जनतेलामनःपूर्...
19/02/2022

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
शिवजयंतीच्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला
मनःपूर्वक शुभेच्छा!🚩🚩🚩🚩

#१९फेब्रुवारी #शिवजयंती #शिवराय

जेवण तेव्हाच होईल भारी, जेव्हा मागवाल  जत्रा मटण स्पेशल मटण थाळी ! एकदा येऊन तरी पहा आणि खाऊन तरी पहा.अस्सल चुलीवरची गाव...
18/02/2022

जेवण तेव्हाच होईल भारी, जेव्हा मागवाल जत्रा मटण स्पेशल मटण थाळी ! एकदा येऊन तरी पहा आणि खाऊन तरी पहा.अस्सल चुलीवरची गावरान मटण थाळी चव शेतावरील!

घरपोच ऑनलाइन सेवा पुरवली जाईल!
संपर्क: 7028839561/ 9730873078
Website:https://buff.ly/3roDULE

#जत्रामटण #मटण #शेतावरीलजेवन #गावरान #काळारस्सा #अस्सलगावरान #मटणथाळी #मटणसुक्का #चिकन #चिकनथाळी #चिकनसुक्का #मटणरस्सा #फलकेबाग #फलकेबागजत्रामटण #मटणथाळी ुक्का #मटणलवर😍😍

"A region is best defined with its flavors and we at Jatra Mutton make sure to offer you the beautiful state of Maharash...
17/02/2022

"A region is best defined with its flavors and we at Jatra Mutton make sure to offer you the beautiful state of Maharashtra through our food. We prepare authentic Maharashtrian-style smoky Mutton with pride and love to bless your taste buds. So enjoy tradition and quality at home, simply place your orders today!
Contact: 7028839561/9730873078
Website: https://buff.ly/3roDULE"

#जत्रामटण #मटण #शेतावरीलजेवन #गावरान #काळारस्सा #अस्सलगावरान #मटणथाळी #मटणसुक्का #चिकन #चिकनथाळी #चिकनसुक्का #मटणरस्सा #फलकेबाग #फलकेबागजत्रामटण #मटणथाळी ुक्का #मटणलवर😍😍

Address

Nagar-Pune Road, Supa

414005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jatra Mutton Hotel - Falke Baug posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Jatra Mutton Hotel - Falke Baug:

Shortcuts

  • Want your restaurant to be the top-listed Restaurant?

Share