Annapurna Bhojanalay

Annapurna Bhojanalay घरगुती जेवणाची चव घेण्यासाठी आमच्या ? Free Parking, Dining, Take away Available

10/01/2025
12/06/2023

आमचे विरार पुर्वेला अनपुर्णा भोजनालय आहे.
आम्हाला जेवण व कामासाठी बाई पाहिजे.
वेळ : 11:00 AM ते 11:00 PM
06:00 PM ते 11:00 PM

Salary : प्रत्यक्ष भेटून सांगू.

पत्ता : गाळा नं 13, चोरघे टावर , युनीयन बँकेच्या बाजूला , फुलपाडा रोड , विरार पुर्व

Contact :-
Pushpesh Pingale: +919970624950
फोन करण्याची वेळ : स 9.00 ते दु 2.00 आणि
संध्या 6.00 ते रात्री 8.00

आम्ही विरार पूर्वेला "अन्नपूर्णा भोजनालय" सुरू केले आहे.घरगुती जेवणाची चव घेण्यासाठी आमच्या भोजनालयात भेट द्या. आमच्याकड...
26/09/2021

आम्ही विरार पूर्वेला "अन्नपूर्णा भोजनालय" सुरू केले आहे.
घरगुती जेवणाची चव घेण्यासाठी आमच्या भोजनालयात भेट द्या.

आमच्याकडे व्हेज, नॉन-वेज , मच्छी आहे.

आमच्याकडे टिफिन सेवा देखील उपलब्ध आहे.
*महिन्याचा टिफिन लावल्यास 10% डिस्काउंट आणि फ्री होम डिलेव्हरी.

आम्ही Swiggy आणि झोमॅटो वर देखील आहोत.
Swiggy : Annapurna Bhojanalay
Zomato : New Annapurna Bhojnalay

आमचा विशेष मेनू:

१) स्पेशल पुणेरी मटकी मिसाळ पाव
२) थालीपीठ
3) पुराणपोळी
4) झुणकाभाकर
5) स्पेशल चिकन भाकरी
6) व्हेज थाळी
7) चिकन थाळी
8) मच्छी थाळी
9) अंडा थाळी
10) पुरी भाजी
11) चपाती
12) तांदूळ /ज्वारी/ बाजरी भाकरी

पत्ता: दुकान क्रमांक 13, चोरघे टॉवर, युनियन बँकेजवळ, फूलपाडा रोड, विरार पूर्व

संपर्क:

पुष्पेश पिंगळे: 9970624950 / 9869932273

Address

Virar
401305

Opening Hours

Monday 9am - 3pm
6pm - 10pm
Tuesday 9am - 3pm
6pm - 10pm
Wednesday 9am - 3pm
6pm - 10pm
Thursday 9am - 3pm
6pm - 10pm
Friday 9am - 3pm
6pm - 10pm
Saturday 9am - 3pm
6pm - 10pm
Sunday 9am - 3pm
6pm - 10pm

Telephone

+919370857747

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annapurna Bhojanalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Annapurna Bhojanalay:

Shortcuts

Share

Category