PUNE MISAL HOUSE

  • Home
  • PUNE MISAL HOUSE
Call Directions

PUNE MISAL HOUSE स्वाद परंपरा जिव्हाळा

सौंदत्तीच्या आई यल्लमा देवीच्या नावानं चांगभलं 🙏😇💐❤️
23/08/2026

सौंदत्तीच्या आई यल्लमा देवीच्या नावानं चांगभलं 🙏😇💐❤️

अमेरिका दौऱ्यापूर्वी जगप्रसिद्ध The Folk आख्यानच्या टीमने नेहमीप्रमाणे आपल्या पुणे मिसळ हाऊस येथे सदिच्छा भेट दिली. ❤️या...
04/08/2026

अमेरिका दौऱ्यापूर्वी जगप्रसिद्ध The Folk आख्यानच्या टीमने नेहमीप्रमाणे आपल्या पुणे मिसळ हाऊस येथे सदिच्छा भेट दिली. ❤️
यावेळी The Folk आख्यानचे निर्मिती, मुळ संकल्पना आणि संगीत कारभारी माननीय श्री हर्ष जी, श्री विजय जी तसेच लेखन, दिग्दर्शन, गीते आणि लमानबंधू माननीय श्री ईश्वर अंधारे जी यांनी आपल्या झणझणीत, अस्सल साजूक तूप कोल्हापुरी मिसळीचा मनमुराद आस्वाद घेतला.
महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकसंगीत आणि संस्कृती जगभर पोहोचविण्याचे मोलाचे कार्य The Folk आख्यान करत आहे, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.
त्यांच्या USA Tour 2026 साठी संपूर्ण टीमला पुणे मिसळ हाऊस परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! हा दौरा यशस्वी होवो, प्रत्येक प्रयोगाला भरभरून प्रतिसाद मिळो आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा गौरव सातासमुद्रापार अधिकाधिक उंचावो, हीच सदिच्छा. 🇮🇳🇺🇸✨
जय शंकर 🌹 स्वामी ओम् 🙌

Happy Friendship Day 🥰 अंगणवाडी पासून ची मैत्री रिटायरमेंट नंतर ही कायम राहो अन् वेळात वेळ काढून सर्वजण मिसळ खायला येवो....
02/08/2026

Happy Friendship Day 🥰 अंगणवाडी पासून ची मैत्री रिटायरमेंट नंतर ही कायम राहो अन् वेळात वेळ काढून सर्वजण मिसळ खायला येवो. ❤️

25/07/2026
07/06/2026

६ जून २०२१ दुसऱ्या लॅाकडाऊन नंतर पाच वर्षे झाली...
@ पुणे मिसळ हाऊस म्हात्रे पुलाजवळ पुणे
7020490094 .dr.aaba

25/05/2026

गुजरात चो सेलिब्रिटी कापड व्यावसायिक, स्पोर्ट्स बाईक वर हजारो किलोमीटर देशपर्यटन करणारे हौशी व्यक्तिमत्त्व माननीय श्री संजय सर यांनी त्यांच्या पुणे दौऱ्यात आपल्या पुणे मिसळ हाऊस येथे सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले.
धन्यवाद सर.

23/05/2026

पुणे मिसळ हाऊस ❤️ म्हात्रे पुलाजवळ पुणे
7020490094

09/05/2026

ऊन्हाळा, पाऊस अन् मिसळ ❤️
@ पुणे मिसळ हाऊस
म्हात्रे पुलाजवळ पुणे

Address


Opening Hours

Monday 08:00 - 22:00
Tuesday 08:00 - 22:00
Wednesday 08:00 - 22:00
Thursday 08:00 - 22:00
Friday 08:00 - 22:00
Saturday 08:00 - 22:00
Sunday 08:00 - 22:00

Telephone

+917020490094

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PUNE MISAL HOUSE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your restaurant to be the top-listed restaurant?

Share