Suryaa Biryani House

Call Directions Contact the restaurant
🌿 श्रावण स्पेशल📍 Surya Biryani Main Branch, Umarkhed🙏 श्रावण स्पेशल वेज दम बिर्याणी 🙏शुद्ध शाकाहारी स्वाद, सुगंधित बासमत...
13/08/2026

🌿 श्रावण स्पेशल

📍 Surya Biryani Main Branch, Umarkhed

🙏 श्रावण स्पेशल वेज दम बिर्याणी 🙏

शुद्ध शाकाहारी स्वाद, सुगंधित बासमती तांदूळ आणि खास मसाल्यांचा परफेक्ट संगम! 😋

🌿 या श्रावणात चाखा Surya Biryani ची खास Veg Dum Biryani!

📍 Surya Biryani House
✨ Taste • Tradition • Quality

ShravanSpecialBiryani

29/07/2026

✨ उमरखेडची सुप्रसिद्ध सूर्या बिर्याणी आता माणोरात! 🍗👑

ज्या चवीवर हजारो बिर्याणीप्रेमींनी विश्वास ठेवला, तीच उमरखेडची सुप्रसिद्ध सूर्या बिर्याणी आता आपल्या सेवेत.

🎉 भव्य उद्घाटन – ब्रांच क्र. १५ | माणोरा

अस्सल दम बिर्याणी, उत्कृष्ट गुणवत्ता आणि अविस्मरणीय स्वादाचा अनुभव घेण्यासाठी आपल्या परिवारासह नक्की भेट द्या.

“चवीचा विश्वास… प्रत्येक घासात!”

📍 सूर्या बिर्याणी – ब्रांच क्र. १५, माणोरा

TasteOfTrust

21/06/2026

🎉 दारव्हा करांनो, आम्ही आलोय! 🎉

सूर्या बिर्याणी हाऊसची 🚩 12 वी शाखा आता आपल्या सेवेत!

🍗 अस्सल चव • दमदार मसाले • अविस्मरणीय बिर्याणीचा आनंद 🍚

📍 ब्रांच नं. 12, नवीन कोर्टासमोर, दारव्हा, जि. यवतमाळ

उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह नक्की भेट द्या.

सूर्या बिर्याणीची खास चव आता दारव्ह्यात! 🔥

BiryaniLovers NewOpening TasteOfSurya

11/06/2026

“मसाले, मेहनत आणि प्रेम… यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन 😍.

🎉 सुर्या बिर्याणी हाऊसच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन! 🎉आपल्या प्रेमामुळे आता✨ Branch No. 13 ✨आपल्या सेवेत सज्ज! 🍗🔥दमदार ट...
09/06/2026

🎉 सुर्या बिर्याणी हाऊसच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन! 🎉

आपल्या प्रेमामुळे आता
✨ Branch No. 13 ✨
आपल्या सेवेत सज्ज! 🍗🔥

दमदार टेस्ट, झणझणीत मसाले आणि बिर्याणीचा अस्सल स्वाद आता आणखी जवळ! 😍

📍 आजच भेट द्या आणि उद्घाटनाच्या खास ऑफर्सचा लाभ घ्या!

06/06/2026

Today’s vibe = FULL HOUSE & FULL ENERGY 🚀

16/05/2026

✨ New Beginning, New Taste! 🍛
Join us for the Grand Opening of Surya Biryani, Branch 10 Washim🎉
Special offers waiting for you! ❤️

15/05/2026

दशकाची भरारी! 🚩

​तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आम्ही घेऊन आलो आहोत आमची १० वी शाखा! आमचा हा प्रवास इथपर्यंत पोहोचला तो फक्त तुमच्या साथीमुळे.

​📍 ठिकाण: नगरपरिषद कॉम्प्लेक्स, अकोला नाका, वाशिम

🗓️ उद्घाटन: १५ मे २०२६

​या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नक्की या!

​

Address

Infront Of Bustand
Umarkhed
445206

Telephone

+917741805105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suryaa Biryani House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Suryaa Biryani House:

Shortcuts

Share

Category