Narendra Kale

Call Directions Contact the restaurant

Narendra Kale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Narendra Kale, Solapur.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहाल मतवादाचे खंदे पुरस्कर्ते, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसंग्रामाचे आद्य प्रणेते थोर देशभक्त आ...
04/11/2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहाल मतवादाचे खंदे पुरस्कर्ते, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसंग्रामाचे आद्य प्रणेते थोर देशभक्त आदरणीय वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!💐

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि शौर्य देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

क्रांतीच्या या महानायकास मानाचा मुजरा!

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.

लोकशाहीच्या सन्मानासाठी, देशहितासाठी एकजूट होऊया!🇮🇳 भव्य पदयात्रा | सोलापूरलोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्...
03/11/2026

लोकशाहीच्या सन्मानासाठी, देशहितासाठी एकजूट होऊया!
🇮🇳 भव्य पदयात्रा | सोलापूर

लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी तसेच अराजकतेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन!

📅 वार : बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६
🕓 वेळ : सायंकाळी ४ वाजता
📍 मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर महाराज चौक, सोलापूर

चला, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने पुढे येऊया!
आपली उपस्थिती, लोकशाहीच्या सन्मानासाठी महत्त्वाची!
#लोकशाही #आत्मनिर्भरभारत #पदयात्रा

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करून संचालकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभे...
03/11/2026

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करून संचालकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे आमदार #मा. श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

आपल्या नेतृत्वातून बँकेच्या प्रगतीला नवी दिशा मिळो आणि शेतकरी, सभासद व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्या हातून उत्तम कार्य घडो, हीच सदिच्छा!

हार्दिक अभिनंदन 💐

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.

जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय! जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि नेतृत्वाची ताकद यांचा विजय!जिल्हा बँक निवडणु...
03/11/2026

जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय!
जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि नेतृत्वाची ताकद यांचा विजय!
जिल्हा बँक निवडणुकीमध्ये मा. श्री. जयकुमार भगवानराव गोरे साहेब यांनी तब्बल ५३ मते मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला!

या दणदणीत विजयाबद्दल जयकुमार गोरे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून जनतेच्या विश्वासाचा, विकासाच्या विचारांचा आणि संघटनात्मक ताकदीचा विजय आहे!

विजयाचा गुलाल उधळूया… जनतेच्या विश्वासाचा सन्मान करूया! 🚩
💐 हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन! 💐

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.
#ऐतिहासिकविजय #जयकुमारगोरे #जिल्हाबँकनिवडणूक #विजयाचा_गुलाल #जनतेचाविश्वास #महाराष्ट्र #हिंदूवीरशैवलिंगायतमंच

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, भारताच्या एकात्मतेचे शिल्...
31/10/2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार, पोलादी पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

देशातील विविध संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत त्यांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे महान कार्य, राष्ट्रनिष्ठा आणि देशसेवेचा आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.

30/10/2026
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, प्रभावी वक्ते आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व स्वर्गीय मा. प्रमोदजी महाजन यां...
30/10/2026

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, प्रभावी वक्ते आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व स्वर्गीय मा. प्रमोदजी महाजन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

त्यांचे विचार, कार्य आणि नेतृत्वाची प्रेरणा सदैव आपल्या स्मरणात राहील.

विनम्र अभिवादन! 💐

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.

29/10/2026

अखिल भारतीय कोळी समाज कार्यालय, सोरेगाव येथे, महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित आरती सोहळ्यास उपस्थित राहून महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी सभापती तथा नगरसेवक श्री. राजशेखर पाटील, श्री. अमरनाथ दामा, श्री रोहित पाटील,अध्यक्ष श्री. बसवराज खडाखडे, उपाध्यक्ष श्री. अजित खडाखडे, अक्षय खडाखडे, सचिन खडाखडे, महेश खडाखडे, आकाश कोळी, समर्थ घंटे, ओम घंटे तसेच सोरेगाव येथील कोळी समाजबांधव उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांतून समाजाला सदैव प्रेरणा मिळो आणि समाजात एकता, बंधुता व सद्भावना वृद्धिंगत होवो, हीच सदिच्छा! 🙏🌺

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.

संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!श्री गणेशाय नमः! 🙏🚩विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे व वि...
29/10/2026

संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

श्री गणेशाय नमः! 🙏🚩
विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे व विघ्ने दूर होवोत, सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन जीवनात यशाची नवी शिखरे गाठता यावीत, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना!

गणपती बाप्पा मोरया!
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगरपालिका.

महाराज श्री यशवंतराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाची परंपरा जपणाऱ्या होळक...
28/10/2026

महाराज श्री यशवंतराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाची परंपरा जपणाऱ्या होळकर घराण्याच्या ऐतिहासिक वारशाचे स्मरण करून महाराज श्री यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करूया.

💐 मानाचा मुजरा! विनम्र अभिवादन! 💐

-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेता
सोलापूर महानगपालिका.

Address

Solapur
413003

Telephone

02172319777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narendra Kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Narendra Kale:

Shortcuts

Share