Bhagyashree Chiwda

Call Directions Website Contact the restaurant

Bhagyashree Chiwda Flavorful Journey: Bhagyashree Since 1960

गूगल वर शोधत बसू नका... कारण उत्तर समोरच आहे.😉🔍जेव्हा प्रश्न असतो उपवासाच्या सर्वोत्तम चवीचा, तेव्हा उत्तर एकच -जोशी बंध...
23/10/2026

गूगल वर शोधत बसू नका... कारण उत्तर समोरच आहे.😉🔍

जेव्हा प्रश्न असतो उपवासाच्या सर्वोत्तम चवीचा, तेव्हा उत्तर एकच -जोशी बंधूंचा 'भाग्यश्री बेस्ट वडा'.

गरमागरम, कुरकुरीत साबुदाणा वडा आणि सोबत चविष्ट दही... आहाहा! आजच ट्राय करा.

📍 Address:Shop No. 2, 2132, Tilak Rd, Near Girija Hotel, Sadashiv Peth, Pune.
👉 Save this post for your next fast day! 📌

SadashivPethEats UpwasSpecial PuneFoodBloggers PuneriTaste

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी व दसऱ्याच्या सर्व खवय्यांना हार्दिक शुभेच्छा.🌸✨नव्या आशा, नवी स्वप्नं आणि यश...
20/10/2026

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी व दसऱ्याच्या सर्व खवय्यांना हार्दिक शुभेच्छा.🌸✨

नव्या आशा, नवी स्वप्नं आणि यशाची नवी सुरुवात... तुमच्या आयुष्यात असाच आनंद आणि समृद्धीचा गोडवा-खमंगपणा कायम राहो.
आजच्या या खास दिवशी आपल्या माणसांसोबत साजरा करा दसऱ्याचा आनंद आणि आस्वाद घ्या 'भाग्यश्री बेस्ट वडा'चा अस्सल स्वाद.
😋🍔🚩

#विजयादशमी

दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर गोडवा तर असेलच, पण सोबत असू द्या खमंग आणि कुरकुरीत चव.🏹✨'जोशी बंधूंच्या भाग्यश्री बेस्ट वडा' ...
19/10/2026

दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर गोडवा तर असेलच, पण सोबत असू द्या खमंग आणि कुरकुरीत चव.🏹✨

'जोशी बंधूंच्या भाग्यश्री बेस्ट वडा' तर्फे तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या या आनंदाच्या सणात घ्या गरमागरम साबुदाणा वड्याचा मनसोक्त आस्वाद.

📍 भेट द्या:Shop No. 2, 2132, Tilak Rd, Near Girija Hotel, Sadashiv Peth, Pune.
👉 तुमच्या परिवारासोबत आजच नक्की या! 💛

PuneFestivals SadashivPethFood PuneFoodies HappyDasara

बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ.😋🔥देवीच्या नवरात्री उत्सवात आस्वाद घ्या 'भाग्यश्री बेस्ट वडा'च्या अस्सल आणि खमंग साबुद...
18/10/2026

बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ.😋🔥

देवीच्या नवरात्री उत्सवात आस्वाद घ्या 'भाग्यश्री बेस्ट वडा'च्या अस्सल आणि खमंग साबुदाणा वड्याचा. उपवासाचा फराळ असावा तर असा.

📍 पत्ता:Shop No. 2, 2132, Tilak Rd, Near Girija Hotel, Sadashiv Peth, Pune.
👉 तुमच्या उपवासाच्या पार्टनरला कमेंट्समध्ये टॅग करा.👇✨

PuneFoodGuide NavratriVibes UpwasFoodPorn PuneriZayka

Navratri Special Sabudana Vada ✨या नवरात्रीत उपवासाचा आनंद द्विगुणित करा.🚩✨'जोशी बंधूंच्या भाग्यश्री बेस्ट वडा' सोबत घ्य...
14/10/2026

Navratri Special Sabudana Vada ✨

या नवरात्रीत उपवासाचा आनंद द्विगुणित करा.🚩✨

'जोशी बंधूंच्या भाग्यश्री बेस्ट वडा' सोबत घ्या खमंग आणि गरमागरम साबुदाणा वड्याचा आस्वाद. प्रत्येक घासात अनुभवा खरी चव आणि परंपरा.

📍 Visit Us Today:
Shop No. 2, 2132, Tilak Rd, Near Girija Hotel, Sadashiv Peth, Pune.
👉 आजच भेट द्या आणि तुमच्या उपवासाला द्या एक चविष्ट ट्विस्ट! 😋

SadashivPeth PuneFoodies PuneStreetFood UpwasKaswad Navratri2026

परंपरेची चव आणि तोच नेहमीचा कुरकुरीत अंदाज.🤤✨१९६० पासून तुमच्या पसंतीस उतरलेला, गरमागरम आणि खमंग 'भाग्यश्री साबुदाणा वडा...
13/10/2026

परंपरेची चव आणि तोच नेहमीचा कुरकुरीत अंदाज.🤤✨

१९६० पासून तुमच्या पसंतीस उतरलेला, गरमागरम आणि खमंग 'भाग्यश्री साबुदाणा वडा'.🥟🔥
उपवासाचा बेत असो किंवा संध्याकाळची भुकेची वेळ... प्रत्येक घासात अनुभवा अस्सल पुणेरी चव आणि खास कुरकुरीतपणा.

आजच आपल्या जवळच्या भाग्यश्री वडा सेंटरला भेट द्या आणि जिभेचे चोचले पुरवा. 😋👇
📍 पत्ता: शॉप क्र. २, २१३२, टिळक रोड, गिरिज हॉटेल जवळ, सदाशिव पेठ, पुणे.

PuneFoodBloggers TraditionalTaste CrispyVada PuneEats UpvasSpecial PuneStreetFood

१९६० पासून प्रेमाने जपलेली पारंपरिक आणि खमंग चव.💯कुरकुरीत साबुदाना वडा आणि सोबत गरमागरम चव... खाण्याची ही मजाच काही वेगळ...
12/10/2026

१९६० पासून प्रेमाने जपलेली पारंपरिक आणि खमंग चव.💯

कुरकुरीत साबुदाना वडा आणि सोबत गरमागरम चव... खाण्याची ही मजाच काही वेगळी आहे! आजच तुमच्या लाडक्या भाग्यश्री बेस्ट वडा येथे येऊन मन तृप्त करणारा स्वाद आस्वाद घ्या. 

📍 पत्ता: जोशी बंधूंचा भाग्यश्री बेस्ट वडा, शॉप नं. २, २१३२, टिळक रोड, गिरीजा हॉटेल जवळ, सदाशिव पेठ, पुणे. 

SadashivPeth PuneStreetFood AuthenticTaste Punekar UpwasSpecial MaharashtraFood

ताजेपणाची चव वेगळीच असते.🤤गरमागरम वडा तयार आहे, आणि खवय्यांची वाट बघतोय! एकदा खाल्ला की खातच राहावंसं वाटेल.पत्ता लक्षात...
11/10/2026

ताजेपणाची चव वेगळीच असते.🤤

गरमागरम वडा तयार आहे, आणि खवय्यांची वाट बघतोय! एकदा खाल्ला की खातच राहावंसं वाटेल.
पत्ता लक्षात ठेवा आणि आजच नक्की भेट द्या.👇

📍 पत्ता: शॉप नं. २, २१३२, टिळक रोड, गिरीजा हॉटेलजवळ, सदाशिव पेठ, पुणे 

SadashivPeth PuneStreetFood Foodstagram MaharashtrianFood

आई जगदंबेच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो.🌺✨घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.🙏⁠
11/10/2026

आई जगदंबेच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो.🌺✨

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

⁠

Address

Navipeth , Opp To Paras Estate
Solapur
413002

Opening Hours

Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918830953538

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagyashree Chiwda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Bhagyashree Chiwda:

Shortcuts

Share

Nearby restaurants