Gandharv Oil Industries

Gandharv Oil Industries Our vision is to provide Natural, Chemical Free, Organic, Pure and superior quality products to the society.

We manufacture Chemical Free Organic Products like edible Oils by using tradition method of extracting oils (Cold Pressed method) from various seeds and Nuts from Wooden Churner (Lakdi Ghana) GMC Oils brand of Gandharv Oil industry a newly setup firm formed in 2020 based in A/t po kewad Tal-Madha Dist- Solapur Maharashtra We manufacture Chemical Free Organic Products like edible Oils by using trad

ition method of extracting oils (Cold Pressed method) from various seeds and Nuts from Wooden Churner (Lakdi Ghana). No Chemicals / Solvents are used during extracting oils. The oil produced through cold pressed method heated at 30 to 40 degree celsius in the wooden churner hence it will retain all its nutrients, taste, Colour, Aroma etc. In refined oil process oil is heated at around 300 degrees celsius, due to this nutrients in the oil get vanished. Oil produced by Lakdi Ghana is Thick as compared to Refined oil hence the quantity of oil required for cooking is also very less.

*🌸शुध्द, ताजे आणि पारंपरिक पद्धतीने काढलेले लाकडी घाण्याचे शुद्ध तेल*(Cold Pressed Oil)१) शेंगदाणा - 300 रुपये लिटर२) कर...
11/09/2023

*🌸शुध्द, ताजे आणि पारंपरिक पद्धतीने काढलेले लाकडी घाण्याचे शुद्ध तेल*
(Cold Pressed Oil)

१) शेंगदाणा - 300 रुपये लिटर
२) करडई - 290 रुपये लिटर
३) तिळ- 450 रु लिटर
४) जवस- 500 रु लिटर
५) सरसो / मोहरी - 400 रु लिटर
६) खोबरेल- 400 रू लिटर

अर्धा लिटर, 1 लिटर, ५ लिटर, १० लिटर आणि १५ लिटर मध्येही उपलब्ध.

*आपण मटेरियल(कच्चा माल) आणल्यास आपल्या समोर तेल काढून देण्याचे एकमेव ठिकाण*

👉टीप- ईतर राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही पार्सल किंवा ट्रान्सपोर्टची व्यवस्था.

*गंधर्व ऑईल इंडस्ट्रीज केवड,* यांचा
*🚩GMC लाकडी घाणा🚩*
आश्रम शाळेजवळ केवड, ता. माढा जि. सोलापूर
9850285633

लिंक -

WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

16/04/2023

*विष मुक्त अन्न रोगमुक्त भारत*

१००% नैसर्गिक पध्दतीने काढलेले व परिपूर्ण शुद्धता असलेले हे तेल शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. महत्त्वाचे की, *आम्ही स्वतःच #तेल #उत्पादक आहोत आमचा घाणा पारंपरिक पद्धतीचा लाकडी आहे. त्यामुळे गुणवत्ता, दर्जा याबाबत आम्ही १००% गॅरंटी देऊ शकतो*.

पूर्वी जसा बैलाच्या साहाय्याने घाणा चालवला जात होता तोच घाणा आता इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्याने चालवला जातो. आमच्या घाण्यातील तेल काढल्यानंतर त्यावर कुठल्याही प्रकारची केमिकल प्रक्रिया केलेली नसते. आणखी महत्त्वाचे कुठल्याही प्रकारची मशीन फिल्टर करत नाही. फक्त बारा तास गाळ सेट करण्यासाठी ठेवतो. म्हणूनच तेलाची नैसर्गिक चव, सुगंध, गुणधर्म व कलर अगदी अबाधित असतो. शरीराला आवश्यक असणारे जे काही घटक आपल्याला रिफाईंड तेलाच्या माध्यमातून मिळत नाहीत ते सर्व घटक या तेलातून आपल्याला मिळतात. *आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तेल स्वयंपाकासाठी #रिफाईंड तेलापेक्षा कमी लागते*.

*आज बाजारात मिळणारे रिफाईंड तेल वापरु नका*

*आपले आणि आपल्या प्रियजणांना पन हे रिफाईन्ड तेल आजिबात वापरू नका म्हणून सांगा*.
आपले पारंपारिक लाकडी घाण्याचे शुध्द नैसर्गिक खाद्य तेलच आपल्या रोजच्या आहारात वापरुयात.

*लोक उगाच म्हणत नाहीत जुन ते सोनं* 🙏
🔥 *प्रश्न पडत नाही का?*????*
*आपण शेंगदाणा बाजारातून 100 ते 110 रुपये किलोने आणतो व रिफाइंड शेंगदाणा तेल 100 ते 150 रुपये लिटरने आणतो, हे शक्य आहे का?*
*शुद्ध एक लिटर शेंगदाणा तेलासाठी अडीच किलो शेंगदाणे लागतात त्याची किंमत 250 ते 270 रुपये होते*
*आपण जे तेल खात आहोत ते रसायन युक्त व भेसळयुक्त तेल आहे का ते तुम्ही ठरवा?*
म्हणून शुद्ध लाकडी घान्याचेच आरोग्यवर्धक शुद्ध व सात्विक तेल वापरा. आपले कुटुंब आरोग्यदायी व निरोगी ठेवा.

*शुद्ध लाकडी घाण्याचे तेल रिफाइंड तेलापेक्षा कमी लागते*
*एका कुटुंबाला एका महिन्याला पाच लिटर नामांकित रिफाइंड तेल वापरत असाल तर त्याचा खर्च 5लिटर ×160* *=800/₹ आठशे रुपये*
*याच कुटुंबाचे शुद्ध* *सात्विक नैसर्गिक पद्धतीने काढलेले लाकडी* *घाण्यावरचे तेल वापरले तर त्यांना 3.5* *लिटर लागते त्याचा खर्च 3 लिटर ×* *280=840/₹ आठशे चाळीस रुपये*

*तर मग तुम्हीच ठरवा विषमुक्त खायचे की विषारी अन्न*

शुद्ध खा.. निरोगी रहा.. दिर्घायुषी व्हा ...

*शुद्धतेचा ध्यास हाच आमचा विश्वास*

शुद्ध लाकडी घाण्याचे तेल मिळण्याचे एकमेव ठिकाण,

गंधर्व उद्योग समूह यांचे,
*GMC नॅचरल्स लाकडी घाना तेल पंचगव्य व सेंद्रिय प्रोडक्ट्स*
आश्रम शाळेजवळ केवड ता. माढा जि. सोलापूर
9850285633 / 8459013232

श्री. संत कुर्मदास सह. साखर कारखाना संस्थापक चेअरमन तथा माढा तालुक्याचे जेष्ठ नेते माजी आमदार आदरणीय श्री. धनाजीराव साठे...
01/04/2023

श्री. संत कुर्मदास सह. साखर कारखाना संस्थापक चेअरमन तथा माढा तालुक्याचे जेष्ठ नेते माजी आमदार आदरणीय श्री. धनाजीराव साठे (तात्या) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐

23/03/2023
19/03/2023
*राज्यातील अभिमत विद्यापीठातील *PROFESSIONAL, MEDICAL,LAW *अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाची राजर्षी शाहू शैक्ष...
28/02/2023

*राज्यातील अभिमत विद्यापीठातील *PROFESSIONAL, MEDICAL,LAW *अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाची राजर्षी शाहू शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना लागू*

https://www.facebook.com/100063924511894/posts/598333172307495/?d=w&mibextid=qC1gEa

राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक ,वैद्यकीय,विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाची प्रचलित शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने क्र.सीटीसी-2020/प्र.क्र.23/तांशि-4 दिनांक :-23 फेब्रुवारी, 2023 रोजी शासन निर्णय काढला आहे.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202302151559052208......pdf

या पूर्वी शासन अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू होती.
खाजगी अभिमत विद्यापीठात फी जास्त असल्याने तिथे शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते.

आता या नवीन निर्णयामुळे खाजगी अभिमत विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना याचा लाभ होणार आहे.
त्याचा गरजू विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा त्यासाठी mahadbt व संबंधित अभिमत विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क करावा धन्यवाद !!

राजेंद्र कोंढरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ


जगतगुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...व सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐💐🙏🙏🙏
15/02/2023

जगतगुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...व सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐💐🙏🙏🙏

Address

AT KEVAD POST UNDARGAON, SOLAPUR, MAHARASHTRA/MADHA
Solapur
413209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gandharv Oil Industries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Gandharv Oil Industries:

Share

Category