Hotel Shahi Capital

Hotel Shahi Capital Hotel Shahi Capital – Taste the Tradition, Feel the Royalty
Enjoy a warm ambiance, top-quality food, and our famous Malvani delicacies – all under one roof!

A perfect place for family outings, casual dining, and memorable meals.
🍛 Authentic Malvani | 🍽️

गणपती बाप्पा मोरया! ❤️बाप्पाच्या आगमनाचा आनंद... शाही चवींसोबत द्विगुणित करा! 🙏😍या गणेशोत्सवात कुटुंबीय आणि मित्रांसोबत ...
14/09/2026

गणपती बाप्पा मोरया! ❤️
बाप्पाच्या आगमनाचा आनंद... शाही चवींसोबत द्विगुणित करा! 🙏😍
या गणेशोत्सवात कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की भेट द्या
शाही कॅपिटल, सातारा! 👑🍽️

टेबल सजलंय, शाही मेजवानी तुमची वाट पाहतेय! 👑🍽️लज्जतदार चवी, रॉयल अॅम्बियन्स आणि अविस्मरणीय क्षणांचा आनंद घ्या... शाही कॅ...
12/09/2026

टेबल सजलंय, शाही मेजवानी तुमची वाट पाहतेय! 👑🍽️

लज्जतदार चवी, रॉयल अॅम्बियन्स आणि अविस्मरणीय क्षणांचा आनंद घ्या...
शाही कॅपिटल, सातारा! ✨

तुमची खुर्ची तुमची वाट पाहतेय... तुम्ही कधी येताय? 😍

📩 टेबल बुकिंग व चौकशीसाठी आम्हाला DM करा.

सातारकरांसाठी स्वादिष्ट स्टार्टरची मेजवानी सज्ज आहे! 😍🍽️तुम्ही कधी येताय? ❤️DM for table bookings 📥
30/08/2026

सातारकरांसाठी स्वादिष्ट स्टार्टरची मेजवानी सज्ज आहे! 😍🍽️
तुम्ही कधी येताय? ❤️

DM for table bookings 📥

26/08/2026

परदेशात राहूनही मायभूमीची चव मनात कायम! ❤️🇮🇳🇩🇪
The Shahi Experience ✨
आजच भेट द्या शाही कॅपिटल, सातारा.

टेबल बुकिंग व चौकशीसाठी आम्हाला DM करा.

22/08/2026

साजरा करा शाही श्रावणमास, शाही कॅपिटलसोबत! ✨
लज्जतदार चवी, रॉयल अॅम्बियन्स आणि कुटुंबीय व मित्रांसोबतचा मन प्रसन्न करणारा अविस्मरणीय वेळ फक्त शाही कॅपिटलमध्ये!
आजच भेट द्या आणि शाही अनुभवाचा आनंद घ्या! ❤️
टेबल बुकिंगसाठी DM करा किंवा आमच्याशी संपर्क साधा.

+91 9011041155

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करूया आपल्या मातीच्या चवीसोबत, आपुलकीच्या पाहुण...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करूया आपल्या मातीच्या चवीसोबत, आपुलकीच्या पाहुणचारासोबत आणि आपल्या समृद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीसोबत. ❤️

या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपल्या परिवारासोबत आनंदाचे क्षण आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या.

हॉटेल shahi capital
📍 सदर बाजार, सातारा

जय हिंद! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनाच्याशुभेच्छा 🇮🇳

14/08/2026

सातारकरांचा शाही अनुभव 😍 तुम्ही कधी येताय? ✨

Address

Bhurke Coloney
Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Shahi Capital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category