25/01/2026
चेहरा विकासाचा, मोहरा प्रगतीचा
प्रामाणिक नेतृत्वाला साथ देत,
घडवूया नकाशा समृद्धीचा..
📍 काले जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार
🗳️ सौ. मनिषा दयानंद पाटील
📍 काले पंचायत समिती गणाचे उमेदवार
श्री. गोविंद वसंत गावडे
🪷 कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.
🗳️ मतदान गुरुवार, दि. ५ जानेवारी २०२५
⏰ वेळ : सकाळी ७:३० ते सायं. ५:३०
Atul Bhosale