Krishna Farm hotel & Resort

Call Directions Contact the restaurant

Krishna Farm hotel & Resort Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krishna Farm hotel & Resort, Restaurant, Roha murud Road tambdi roha/raigad, Roha.

25/10/2026

🔥 चव अशी की, एकदा ट्राय तर करून बघाच! 😋🍽️

हॉटेल कृष्णा फार्मला एकदा भेट दिली आणि इथलं जेवण खूप आवडलं! ❤️ आता तुम्हीही मित्रपरिवारासोबत नक्की भेट द्या आणि स्वादिष्ट जेवणाचा अनुभव घ्या! 🤩

📍 हॉटेल कृष्णा फार्म
📌 लोकेशन: Roha murud Rod Tambdi

04/10/2026

जेव्हा ग्राहक स्वतः बोलतात… तेव्हा विश्वासाला शब्दांची गरज नसते! ❤️✨

तुमचा विश्वासच आमची सर्वात मोठी ताकद आहे. 🙏

🍽️ आजच भेट द्या — हॉटेल कृष्णा फार्म!

Trust ReelsIndia

02/10/2026

❤️ वर्षानुवर्षांचा विश्वास… आणि आता Chicken Raan ची भन्नाट चव! 🍗🔥

Hotel Krushna Farm वर नेहमी येणाऱ्या ग्राहकांना आमचं नवीन Chicken Raan खूपच आवडलं! 😋❤️

एकदा चव घेतली की पुन्हा यावंसं वाटेल अशीच चव! 🔥

29/09/2026

❤️ जुन्या ग्राहकांचा विश्वास, नव्या Chicken Raan ची चव! 🍗🔥

नुकतंच सुरू केलेलं Chicken Raan ग्राहकांना खूप आवडलं! 😋

Hotel Krishna Farm ला अनेक वर्षांपासून भेट देणाऱ्या ग्राहकांचा हा खास अनुभव. ❤️

23/09/2026

श्रावण संपला, आता चविष्ट जेवणाची वेळ! 🌿🍽️
श्रावणानंतर कुटुंबासोबत मनसोक्त जेवणाचा आनंद घ्या Hotel Krishna Farm मध्ये. 😋

📍 आजच भेट द्या आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या! ❤️

DeliciousFood

08/09/2026
26/08/2026

🔥 Krishna Farm Special Menu 🍽️

Non-Veg ❤️ | Veg 🌿
Tandoori • Fire Chicken • Smoky Thal • Mushroom • Aaloo Tandoori & More 😋

✨ Taste जो लक्षात राहील!

📍 Hotel Krishna Farm

11/01/2026

Krishna Farm Roha"व्हेज की नॉन-व्हेज? तुमची फेव्हरेट पोपटी कोणती?"
कमेंट्समध्ये सांगा! 👇

रोहा–मुरूड रोडवर प्रवास करताय? तांबडीला थांबा आणि आमचं खास पारंपरिक जेवण अनुभवाच !!!

Address

Roha Murud Road Tambdi Roha/raigad
Roha
402109

Telephone

+918055566677

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishna Farm hotel & Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Krishna Farm hotel & Resort:

Shortcuts

Share

Category