Sahyadri Wadewale

Directions

Sahyadri Wadewale Authentic Taste of Maharashtra 🏔️
Crispy • Spicy • Desi Vibes Only 🌶️
Pune’s Favourite Snack Stop – Sahyadri Style!

06/11/2026

काम छोटं असो वा मोठं… Confidence पाहिजे एकदम मोठा! 😎

धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🪔✨धन्वंतरी देवाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात उत्तम आर...
06/11/2026

धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🪔✨

धन्वंतरी देवाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो. आनंद आणि समाधानाची संपत्ती सदैव आपल्या सोबत राहो! 🌸

सह्याद्री वडेवाले परिवाराकडून धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#धनत्रयोदशी #धनतेरस

वसुबारसच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! माता गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करत, संस्कृती आणि परंपरेचा वारसा...
05/11/2026

वसुबारसच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

माता गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करत, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपूया. हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! 🙏

सह्याद्री वडेवाले परिवाराकडून वसुबारसेच्या मंगलमय शुभेच्छा!

#वसुबारस #वसुबारस२०२६ #मराठीसण #भारतीयसंस्कृती #सह्याद्रीवडेवाले

तुमचा आवडता नाश्ता कोणता? झणझणीत मिसळ 🌶️ की चटकदार वडापाव?कुरकुरीत डोसा 🥞 की गरमागरम पोहे? 😍तुमची पसंती Comment मध्ये नक...
24/10/2026

तुमचा आवडता नाश्ता कोणता?

झणझणीत मिसळ 🌶️ की चटकदार वडापाव?
कुरकुरीत डोसा 🥞 की गरमागरम पोहे? 😍

तुमची पसंती Comment मध्ये नक्की सांगा! 👇
आणि अस्सल चवीचा आस्वाद घ्यायला भेट द्या सह्याद्री वडेवाले ला! 💛

📍 पुणे-सातारा रोड, केळवडे, भोर, पुणे – ४१२२१३
📞 8983441052

#सह्याद्रीवडेवाले

झणझणीत मिसळ, मूड एकदम सेट! खमंग फरसाण, मसालेदार रस्सा आणि मऊसूत पाव… प्रत्येक घासात मिळवा अस्सल मिसळीची झणझणीत चव आणि मन...
22/10/2026

झणझणीत मिसळ, मूड एकदम सेट!

खमंग फरसाण, मसालेदार रस्सा आणि मऊसूत पाव…
प्रत्येक घासात मिळवा अस्सल मिसळीची झणझणीत चव आणि मनसोक्त खाण्याचा आनंद!

मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या सह्याद्री वडेवाले ला आणि घ्या झणझणीत मिसळीचा मनमुराद आस्वाद!

📍 पुणे-सातारा रोड, केळवडे, भोर, पुणे – ४१२२१३
📞 8983441052

#सह्याद्रीवडेवाले #झणझणीतमिसळ

21/10/2026

तुमचं प्रेम आणि विश्वास हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी कमाई! ❤️🙏

सह्याद्री वडेवाले येथे भेट देऊन मिसळीचा आस्वाद घेतल्याबद्दल आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! 😍

तुम्ही दिलेलं प्रेम आणि कौतुक आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं. चव आणि क्वालिटी अशीच जपत राहू! ❤️✨

📍 सह्याद्री वडेवाले, पुणे-सातारा रोड, केळवडे, भोर, पुणे – ४१२२१३
📞 8983441052

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! सोन्यासारखी माणसं आयुष्यात लाभो,यशाच्या प्रत्येक शिखरावर तुमचं नाव असो!आनंद, समृद्धी आणि...
20/10/2026

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोन्यासारखी माणसं आयुष्यात लाभो,
यशाच्या प्रत्येक शिखरावर तुमचं नाव असो!
आनंद, समृद्धी आणि भरभराटीने तुमचं आयुष्य सदैव उजळून निघो! ✨

सह्याद्री वडेवाले परिवाराकडून विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

📍 पुणे-सातारा रोड, केळवडे, भोर, पुणे – ४१२२१३
📞 8983441052

#सह्याद्रीवडेवाले #विजयादशमी #दसऱ्याच्याशुभेच्छा #शुभविजयादशमी

18/10/2026

🍛 ताटभर आनंद, प्रत्येक घासात अस्सल मराठमोळी चव! 😋❤️

चविष्ट व्हेज थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर थांबा सह्याद्री वडावाले येथे! 🌿

📍 केळवडे, पुणे–सातारा हायवे

17/10/2026

व आणि प्रेमच आमची खरी ताकद आहे! ❤️🙏 सह्याद्री वडावाले येथे भेट दिल्याबद्दल आणि सुंदर फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! 😍✨

🌾🍽️ अन्नाचा प्रत्येक घास अनमोल, त्याची जाणीव ठेवणं हेच खरं मोल! ❤️जागतिक अन्न दिनानिमित्त, अन्नाचा आदर करूया, अन्नाची ना...
16/10/2026

🌾🍽️ अन्नाचा प्रत्येक घास अनमोल, त्याची जाणीव ठेवणं हेच खरं मोल! ❤️

जागतिक अन्न दिनानिमित्त, अन्नाचा आदर करूया, अन्नाची नासाडी टाळूया आणि प्रत्येकाला पोटभर अन्न मिळावं यासाठी जागरूकता वाढवूया. 🙏

सह्याद्री वडावाले — चवीसोबत अन्नाचा सन्मान! ❤️

🌍 जागतिक अन्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जागतिकअन्नदिन

Address

Kelwade
Pune
412213

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Wadewale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby restaurants