11/11/2026
🌸 माऊली व्हेजच्या वतीने भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️
आईच्या मायेची जागा घ्यायला, मुक्ताई जन्मास आली… आधार द्यायला ज्ञानेश्वर माऊली, भावाची निर्मिती झाली! 🙏
भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि गोड नात्याचा सण म्हणजे भाऊबीज! 💕
या मंगलमय सणानिमित्त आपल्या सर्वांना आनंद, सुख आणि समृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
📍 माऊली व्हेज – सोरतापवाडी फाटा, सिद्धिविनायक मार्बल समोर, पुणे-सोलापूर रोड – ४१२२०२
#भाऊबीज भाऊबीजेच्या_शुभेच्छा MarathiFestival BrotherSisterLove PuneFoodies SolapurHighway PureVegRestaurant