05/09/2026
रविवार खास थाळी! रसमलाई, जिलेबी, मका करंजी आणि मसाले भातासोबतच अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी तुमची वाट पाहत आहे. नक्की या.
जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Swiggy वर देखील उपलब्ध आहे.
[ Sunday Special, Rasmalai, Jilebi, Maharashtrian Thali, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]