28/09/2026
चविष्ट मटणामागचं रहस्य काय? 👀🔥
सुरुवातीपासूनच योग्य मॅरिनेशन!
लसूण-अद्रक पेस्ट, खडे मीठ आणि हळद यांचं परफेक्ट मॅरिनेशन करून मटणाला 10–15 मिनिटं रेस्ट दिली जाते. ❤️🍖
चव येते ती अशाच छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींमधून! 😋
🏨 हॉटेल वाडा मुंबई-बेंगलोर हायवे
🌊 पाषाण-सुस पुलाजवळ, सुतारवाडी, पुणे
📞 8062429832
Slow Cooking चा final output तुम्ही Try केला आहे का? 😋
Hotel Wada, mutton recipe, mutton marination, mutton preparation, garlic ginger paste, mutton lovers, Pune mutton, Pune food, non veg food Pune, Maharashtrian mutton