25/10/2026
🌕✨ चांदण्यांची शीतलता आणि मसाला दुधाचा गोडवा… या कोजागिरी पौर्णिमेला आनंदाची मेजवानी! 💛🥛
आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा प्रेम, गोडवा आणि सुंदर क्षणांचा उत्सव. 🌼
Crazy Momos तर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💚
#कोजागिरीपौर्णिमा #कोजागिरीपौर्णिमेच्याशुभेच्छा