Samrruddhi Bhojnaum

Directions Website

Samrruddhi Bhojnaum we serve authentic maharashtrian veg cuisine

विजयादशमी च्या सर्वाना अनेक उत्तम शुभेच्छा!
20/10/2026

विजयादशमी च्या सर्वाना अनेक उत्तम शुभेच्छा!

19/10/2026
नवरात्री विशेष उपवास थाळी गोड लिंबू लोणचे काकडी कोशिंबीर साबुदाणा पापड्या साबुदाणा वडा रताळ्याचा किस भगर आमटी राजगिरा शी...
17/10/2026

नवरात्री विशेष उपवास थाळी

गोड लिंबू लोणचे
काकडी कोशिंबीर
साबुदाणा पापड्या
साबुदाणा वडा
रताळ्याचा किस
भगर आमटी
राजगिरा शीरा
ताक
400/- + Taxes

📍 शैलजा स्मृती अपार्टमेंट, लेन नं. 9, प्रभात रोड, एरंडवणे, पुणे
📞 आजच Pre-Booking करा: +91 9226749062

16/10/2026

🙏🌾 अन्नपूर्णा देवी पूजन | समृद्धी भोजनम् 🌼

अन्न हे पूर्णब्रह्म! ❤️🪔

आई अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात सुख, समृद्धी आणि अन्नाची बरकत नांदो! 🙏✨

🌺 जय माता अन्नपूर्णा! 🌺

📍 पत्ता: शैलजा स्मृती अपार्टमेंट, लेन नं. 9, प्रभात रोड, एरंडवणे, पुणे

📞 संपर्क: +91 9226749062

#अन्नपूर्णादेवी #अन्नपूर्णापूजन #अन्नहेपूर्णब्रह्म #पारंपरिकचव PuneFoodies

🌼 घटस्थापना विशेष उपवास थाळी 🌼नवरात्रीची सुरुवात करा अस्सल घरगुती चवीने! 🙏🥗 गोड लिंबू लोणचे | केळ्याची कोशिंबीर🥔 पापड्या...
10/10/2026

🌼 घटस्थापना विशेष उपवास थाळी 🌼

नवरात्रीची सुरुवात करा अस्सल घरगुती चवीने! 🙏

🥗 गोड लिंबू लोणचे | केळ्याची कोशिंबीर
🥔 पापड्या | साबुदाणा वडा
🍛 बटाट्याची भाजी | भगर | आमटी
🥛 ताक | आम्रखंड

सणासुदीच्या दिवसांत उपवासाची चविष्ट मेजवानी, आता एका थाळीत! ❤️

थाळीची किंमत: ₹400 + Taxes

या घटस्थापनेला आपल्या उपवासाची चव आणखी खास बनवा!

#घटस्थापना #उपवासथाळी #नवरात्रीविशेष #मराठीखाद्यसंस्कृती #महाराष्ट्रीयनथाळी SamruddhiBhojanam

10/10/2026

समृद्धी भोजनम

नवरात्रीच्या उपवासातही चविष्ट खाण्याची मजा हवीच ना? 🌿समृद्धी भोजनम घेऊन आलंय खास नवरात्री उपवास मेनू! 🙏🥔 उपवासाचा बटाटा ...
08/10/2026

नवरात्रीच्या उपवासातही चविष्ट खाण्याची मजा हवीच ना? 🌿
समृद्धी भोजनम घेऊन आलंय खास नवरात्री उपवास मेनू! 🙏
🥔 उपवासाचा बटाटा वडा
🥣 साबुदाणा खिचडी
🌾 उपवास थालीपीठ लोणी
🥘 भगर आमटी
🥛 ताक
🥥 सोलकढी
🍨 श्रीखंड वाटी

तुमच्या उपवासाला घरगुती चव आणि भरपूर पर्याय!

📍 प्रभात रोड, एरंडवणे, पुणे
📞 अधिक माहितीसाठी: +91 9226749062

#नवरात्री उपवास उपवासाचेखाणे उपवासमेनू साबुदाणाखिचडी साबुदाणावडा उपवासथालीपीठ भगरीआमटी सोलकढी पुणेफूड पुणेफूडिज

Address

39/27, Shailaja Smruti Apartment, Lane No 9, Prabhat Road
Pune
411004

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samrruddhi Bhojnaum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category