20/10/2026
🌼 दसऱ्याचा सण, परंपरेच्या चवीसोबत! 🚩✨
सणाचा आनंद द्विगुणित होतो, जेव्हा ताटात असते अस्सल महाराष्ट्रीय चव! 😍🍽️
या दसऱ्याला गोडधोड, चमचमीत पदार्थ आणि पारंपरिक चवींचा आस्वाद घ्या परंपरा हाऊस ऑफ थाळीज येथे! ❤️
🌿 खास दसरा विशेष मेनू
🍲 शुद्ध आणि सात्त्विक महाराष्ट्रीय थाळी
🍬 गोड पदार्थांची खास मेजवानी
✨ सण खास, चव पारंपरिक… दसरा साजरा करूया परंपरेसोबत!
📍 घोले रोड, शिवाजीनगर, पुणे.
📞 99605 99624 | 70708 05089