09/04/2024
गावरान कोंबडा बनवून मिळेल फक्त ₹1500, अख्खा गावरान कोंबड कापून त्यात सुक्क, आळणी, रस्सा बनवून मिळेल.
आमच्या जेवणाचा आस्वाद घेऊन तर बघा कारण शेरू च्या धाब्यावर जेवण मिळत एकदम मनसोक्त.
तसेच आमच्याकडे अनलिमिटेड थाळी देखील उपलब्ध आहे.
❤️ अनलिमिटेड चिकन थाळी फक्त ₹199.
❤️ अनलिमिटेड मटण (बोकड) थाळी फक्त ₹299.
💚 व्हेज
शेवगा सूप
व्हेज रस्सा वाटी
ढवारा स्पेशल व्हेज आळणी भात
शेवगा फ्राय
शेवगा थाळी
शेवभाजी थाळी
वांग्याचं भरीत
बैंगन मसाला
भेंडी मसाला
भेंडी फ्राय
❤️ नॉनव्हेज
स्पेशल चिकन थाळी
स्पेशल मटण थाळी
आळणी राईस
चिकन घी रोस्ट
मटण घी रोस्ट
मटण जंगली
चिकन उकड फ्राय
चिकन कलेजी फ्राय
वजडी फ्राय
चिकन खिमा
Order on swiggy - https://bit.ly/sherudadhaba
Call Us on - +91 9665 888 707
Location - Sheru Da Dhaba Near D Prabhag, Aundh-Ravet BRT Road, Near Jagtap Dairy, Wakad, Pune
Google location - https://maps.app.goo.gl/2wo3dAMmGyu3igZC9
😋