18/02/2022
*श्री स्वामी समर्थ*
*आपणांस कळविण्यात आनंद होत आहे,अक्षय चायनीज* *ची दुसऱ्या शाखे चे उद्घाटन समारंभ* *दिनांक १९/०२/२०२२ रोजी म्हणजेच आजच सायंकाळी ५ वाजता करण्याचे योजिले आहे त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे*.
*आपला मित्र व आपला छोटा भाऊ*
*अक्षय नागनाथ गवसाने* 😊🙏🏻
https://maps.app.goo.gl/4Y1ybmnkKoNVTrC17