06/08/2026
👨👩👧👦 कुटुंबासोबत आखाड साजरा करायचाय?
मग प्लॅन करा फक्त ‘हॉटेल सत्कार फॅमिली रेस्टोरेंट’ मध्ये! 🍽️✨
आमचे आखाड स्पेशल मटण आणि चिकन डिश चा आस्वाद घ्या आणि तुमच्या आखाडाच्या आठवणी खास करा.
उत्कृष्ट चव, सुंदर वातावरण आणि आपुलकीची सेवा!
📌 आजच भेट द्या आणि चवदार खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्या!