20/10/2026
Happy Dussehra & Vijayadashami! ✨
May the victory of good over evil bring happiness, prosperity, positivity, and new beginnings into your life. 🌿🪔
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼
विजय सत्याचा, सन्मान संस्कृतीचा आणि समृद्धी प्रत्येकाच्या आयुष्यात नांदो!
आपल्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा. 💛
प्रेम, परंपरा आणि आपुलकीची चव!
मानकर बंधु-दुर्वांकुर डायनिंग हॉल