Ratnai Pure Veg Pirangut

Ratnai Pure Veg Pirangut Ratnai Veg is one of the best hotel on the way to kolad / mulshi /lavasa with AC lodging facility. A

!! #अतिथी_देवो_भव:!  #रत्नहिरा_बँक्वेट_हॉल #छोट्या_कार्यक्रमांसाठी_अल्प_दरात_उपलब्ध
19/07/2024

!! #अतिथी_देवो_भव:!
#रत्नहिरा_बँक्वेट_हॉल
#छोट्या_कार्यक्रमांसाठी_अल्प_दरात_उपलब्ध

‼️  #राम_कृष्ण_हरी* ‼️मुख दर्शन व्हावे आता, तु सकळ जनांचा दाता...घे कुशीत या माऊली.... तुझ्या चरणी ठेवितो माथा.....देवशय...
17/07/2024

‼️ #राम_कृष्ण_हरी* ‼️
मुख दर्शन व्हावे आता, तु सकळ जनांचा दाता...
घे कुशीत या माऊली.... तुझ्या चरणी ठेवितो माथा.....
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त
सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

13/07/2024

#रत्नहिरा_बँक्वेट_हॉल..!!

29/10/2023

Ratnai Veg is one of the best hotel on the way to kolad / mulshi /lavasa with AC lodging facility. A

 #अक्षय_तृतीया_११वा_वर्धापनदिन*तपपुर्ती कडे वाटचाल मुळशी तालुक्यात पवळे पाटील परीवार उद्योग समुहातील एक अग्रनामांकित,प्र...
22/04/2023

#अक्षय_तृतीया_११वा_वर्धापनदिन*
तपपुर्ती कडे वाटचाल मुळशी तालुक्यात पवळे पाटील परीवार उद्योग समुहातील एक अग्रनामांकित,प्रचलित नाव म्हणजे पिरंगुट नगरीचा मानबिंदु " हॉटेल रत्नाई" (प्युअर व्हेज) अकरा वर्षा पुर्वी #अक्षय्य_तृतीयेच्या_शुभ_मुहूर्तावर_हॉटेल #रत्नाईचा_भव्य_शुभारंभ_झाला*.आणि पाहता-पाहता तपपुर्तीची वाटचाल करत आजपर्यंतचा दिमाखदार प्रवास अनेक खवय्यांना तृप्त करणारा ठरला आणि यापुढेही हा प्रवास असाच अक्षय राहील. हॉटेल रत्नाईच्या चढत्या-वाढत्या यशात साक्षात जगतजननी आई तुळजाभवानीचा कृपाशिर्वाद आई-वडिलांची प्रेरणा व अतिथी देवो भव: ग्राहकांचा प्रतिसाद आहे.
पिरंगुट परिसरात वेगाने वाढत असलेल्या अनेक सदनिकामधील ग्राहक वर्गाची पसंती हॉटेल रत्नाईलाच असते.तसेच पिरंगुट नगरीत येणारे राजकीय नेते मंत्री गण,अभिनेते आवर्जून येथे थांबतात. पिरंगुट औद्योगिक कंपनीमध्ये येणारे व्हिजीटर्स अभियंते पर्यटक यांच्यासाठीही राहण्याची उत्तम व्यवस्था हॉटेल रत्नाईच्या वतीने केली जाते. पिरंगुट पंचक्रोशित '' रत्नहिरा '' हॉल हा अनेक छोट्या समारंभासाठी उत्तम सेवेत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू असलेला हॉटेल रत्नाईचा हा शाश्वत प्रवास हा ग्राहकांच्या साथीने असाच अक्षय्य राहील,अनेकांना संतुष्टी देईल याची खात्री पवळे पाटील परीवार उद्योग समुहातर्फे आम्ही देतो. येणा-या काळात आपल्या सर्वांची ग्राहकसेवा करण्याची संधी मिळावी हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो...!!
हॉटेल रत्नाईचा
११ वा वर्धापन दिनी या
अक्षय तृतीयेला तुमच्या आयुष्यात अखंड अक्षय सुख,समृद्धी नांदो या आपणांस व परिवारास शुभेच्छा ...!!

18/02/2023
 #रत्नाई_स्पेशल_अख्खा_मसूर_थाळी प्रत्येकाच्या आवडीची चव एकदा याल पुन्हा पुन्हा याल..!!
04/02/2023

#रत्नाई_स्पेशल_अख्खा_मसूर_थाळी
प्रत्येकाच्या आवडीची चव एकदा याल पुन्हा पुन्हा याल..!!

* #आचंद्र_सूर्य_नांदो_स्वातंत्र्य_भारताचे_२६_जानेवारी  #प्रजासत्ताक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा..!!*
26/01/2023

* #आचंद्र_सूर्य_नांदो_स्वातंत्र्य_भारताचे_२६_जानेवारी #प्रजासत्ताक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा..!!*

05/01/2023

#अतिथी_देवो_भव:*
*मुळशीत येणाऱ्या पर्यटक व* *खवय्यांच्या सेवेसाठी पवळे पाटील यांचे हॉटेल रत्नाई प्युअर व्हेज** *रेस्टॉरंट आता नव्या सोई सुविधेसह सज्ज....*.
*आमच्याकडुन पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ठ सेवा सुविधा याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहायला विसरु नका...*.

 #रत्नाई_स्पेशल_पंजाबी_थाळी_पार्सल_सेवेत ..!!
14/06/2022

#रत्नाई_स्पेशल_पंजाबी_थाळी_पार्सल_सेवेत ..!!

Address

At Post Pirangut, Opp Indian Oil Petrol Pump, Pirangut Mulshi
Pune
412115

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 9am - 11pm
Friday 9am - 11pm
Saturday 9am - 11pm
Sunday 9am - 11pm

Telephone

9850183232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnai Pure Veg Pirangut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share