Krishna Dining by Wadeshwar

Krishna Dining by Wadeshwar Krishna Dining by Wadeshwar, is a hot favorite Thali Restaurant in Pune. We call our Thali as Puneri

A favorite destination of authentic Maharashtrian food lovers... Our original Maharashtrian taste mesmerises foodies, not to mention well-known actors like Nana Patekar & Naseeruddin Shah, who visit us frequently. Every day, we change our menu twice, so guests can enjoy the variety of food and will not have to put up with the same menu all the time. Quality Food, efficient service and hygienic ambience add an advantage while serving almost 250 to 500 foodies every day.

23/06/2026

होय, घर बसल्या मिळणारं सुख म्हणजे कृष्णा डायनिंगची सात्विक आणि रुचकर ‘Executive थाळी’.
चौरस आहाराची ही थाळी तुम्ही Swiggy / Zomato मार्फत ऑर्डर करू शकता किंवा कृष्णा डायनिंग मधून स्वतः कलेक्ट करू शकता.

बुकिंगसाठी संपर्क: +91-9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

नमस्कार 🙏कृष्णा डायनिंग मधील दिनांक 20 ते 23 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू. सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो ...
20/06/2026

नमस्कार 🙏
कृष्णा डायनिंग मधील दिनांक 20 ते 23 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू.
सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो मार्फत पार्सल सेवा उपलब्ध.
बुकिंग साठी संपर्क: +91-9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

नमस्कार 🙏कृष्णा डायनिंग मधील दिनांक 17 ते 19 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू. सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो ...
16/06/2026

नमस्कार 🙏
कृष्णा डायनिंग मधील दिनांक 17 ते 19 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू.
सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो मार्फत पार्सल सेवा उपलब्ध.
बुकिंग साठी संपर्क: +91-9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

नमस्कार 🙏कृष्णा डायनिंग मधील दिनांक 12 ते 16 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू. सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो ...
11/06/2026

नमस्कार 🙏
कृष्णा डायनिंग मधील दिनांक 12 ते 16 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू.
सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो मार्फत पार्सल सेवा उपलब्ध.
बुकिंग साठी संपर्क: +91-9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

नमस्कार 🙏कृष्णा डायनिंग मधील दिनांक 8 ते 11 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू. सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो म...
08/06/2026

नमस्कार 🙏
कृष्णा डायनिंग मधील दिनांक 8 ते 11 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू.
सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो मार्फत पार्सल सेवा उपलब्ध.
बुकिंग साठी संपर्क: +91-9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

नमस्कार 🙏कृष्णा डायनिंग मधील दिनांक 1 ते 3 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू. सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो मा...
04/06/2026

नमस्कार 🙏
कृष्णा डायनिंग मधील दिनांक 1 ते 3 जून सकाळ व संध्याकाळचा मेनू.
सकाळी व संध्याकाळी डायनिंग तसेच स्वीगी-झोमॅटो मार्फत पार्सल सेवा उपलब्ध.
बुकिंग साठी संपर्क: +91-9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

02/06/2026

।। ॐ गं गणपतये नम: ।।

श्री गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या उपवासासाठी कृष्णा डायनिंग सादर करीत आहे, Executive ‘उपवास थाळी’.
ज्यामध्ये असतील उपवासाचे स्वादिष्ट असे वऱ्याचे तांदूळ, दाण्याची आमटी, बटाटा भाजी, साबुदाणा वडा, सुरणाचे काप, केळं-सफरचंद रायता, खमंग काकडी, नारळाची चटणी, उपवासाचे पापड आणि सुमधुर आम्रखंड.

ही थाळी तुम्ही ऑफिस मध्ये, घरामध्ये... कामात व्यत्यय न आणता swiggy/zomato द्वारे ऑर्डर करू शकता.
तसेच संकष्टीच्या दिवशी नेहमीची थाळी व उपवास मिनी थाळी सकाळच्या वेळेत डायनिंग हॉल मध्ये देखील उपलब्ध असतील.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क: 9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.
Godganesha Ganapati upwas thali executive maharashtrianfood marathimenu maharashtra punefoodies संकष्टीचतुर्थी उपवास trending authenticmaharashtrianfood

।। ॐ गं गणपतये नम: ।।श्री गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थी निमित्त बुधवार दि. 03 जून 2026 रोजी कृष्णा डायनिंग मध्ये ‘उपवा...
02/06/2026

।। ॐ गं गणपतये नम: ।।
श्री गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थी निमित्त बुधवार दि. 03 जून 2026 रोजी कृष्णा डायनिंग मध्ये ‘उपवास मिनी थाळी’.
संकष्टीच्या दिवशी नेहमीची थाळी व उपवास मिनी थाळी दोन्ही सकाळच्या वेळेत उपलब्ध असतील.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क: 9370097708
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

तब्बल तीन वर्षांनंतर येतो अधिक मास. अधिक मास म्हंटलं कि जावयाचं कोडकौतुक, सुग्रास पक्वान्नांचं खास भोजन.तुमच्या या लाडक्...
01/06/2026

तब्बल तीन वर्षांनंतर येतो अधिक मास. अधिक मास म्हंटलं कि जावयाचं कोडकौतुक, सुग्रास पक्वान्नांचं खास भोजन.
तुमच्या या लाडक्या जावयाचं कोडकौतुक करण्यासाठी कृष्णा डायनिंग सादर करीत आहे अधिक मासानिमित्त चांदीच्या ताटात 'जावई भोजन'.
ह्या खास भोजनाचं बुकिंग करण्यासाठी 9370097708 या नंबरवर संपर्क करा.
पत्ता: कृष्णा डायनिंग, कांचन गल्ली कॉर्नर, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.
#अधिकमास

Address

Kanchan Galli Corner, Law College Road
Pune
411004

Opening Hours

Monday 11:30am - 3pm
7:30pm - 10:30pm
Tuesday 11:30am - 3pm
7:30pm - 10:30pm
Wednesday 11:30am - 3pm
7:30pm - 10:30pm
Thursday 11:30am - 3pm
7:30pm - 10:30pm
Friday 11:30am - 3pm
7:30pm - 10:30pm
Saturday 11:30am - 3:30pm
7:30pm - 10:30pm
Sunday 11:30am - 3pm
7:30pm - 10:30pm

Telephone

+919370097708

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishna Dining by Wadeshwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Krishna Dining by Wadeshwar:

Share