Relax Veg, Sinhagad Road

Relax Veg, Sinhagad Road We are rated as number 1 Pav Bhaji in Pune by Red FM. We surve best Pav Bhaji, pulav, pizza, milkshakes n coffee. We serve Punjabi n Chinese too. Do try �

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏✨ Relax Veg कडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! May Bappa bring happ...
14/09/2026

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏✨ Relax Veg कडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! May Bappa bring happiness, prosperity & good health to you and your family. 🌺

📍 Relax Veg, Sahyadri Heights, Ganga Bhagyoday, Sinhgad Road, Pune
📞 9011911900 / 9604440300 | Order on Swiggy & Zomato 🍽️

02/09/2026

🧀 Cheese Lovers, दिस इज फॉर यू! 🤤
'Relax Veg' चे हे स्पेशल ग्रिल्ड सँडविच खा आणि आपली भूक शांत करा.

📍Relax Veg, Sinhgad Road, Pune – 411051
📲 संपर्क: 96044 40300 / 90119 11900

🏷️

रक्षाबंधनाचा सण आणि पावभाजीची मेजवानी!भाऊ-बहिणीच्या नात्यासारखाच गोडवा देणारी 'Relax Veg' ची खमंग पावभाजी! या सणाला तुमच...
28/08/2026

रक्षाबंधनाचा सण आणि पावभाजीची मेजवानी!

भाऊ-बहिणीच्या नात्यासारखाच गोडवा देणारी 'Relax Veg' ची खमंग पावभाजी! या सणाला तुमच्या नात्यातील आपुलकी अधिक घट्ट करा आणि एकत्र आनंद घ्या.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

24/08/2026

आठवड्याचा प्रत्येक दिवस बनवा खास, फक्त 'Relax Veg' सोबत!

सोमवारी सँडविच, बुधवारी पिझ्झा आणि शनिवारी मसालेदार बिर्याणी/पुलाव! जेव्हा जेव्हा मस्त खाण्याची इच्छा होईल, तेव्हा एकच ठिकाण — 'Relax Veg'! 😋

📍Relax Veg, Sinhgad Road, Pune – 411051
📲 संपर्क: 96044 40300 / 90119 11900

21/08/2026

किचनपासून थेट तुमच्या ताटात... गरमागरम पावभाजी! 😋✨

Relax Veg मध्ये अनुभवा खरी खमंग आणि लज्जतदार पावभाजी! आजच तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत प्लॅन करा.

📍 पत्ता: Relax Veg, Sinhgad Road, Pune – 411051
📞 संपर्क: 96044 40300 / 90119 11900

19/08/2026

ग्राहकांचे समाधान हीच आमची खरी पावती!

सारस्वत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेला हा सुंदर अभिप्राय. ५०+ लोकांसाठी लाईव्ह डोसा आणि मोदकांचे यशस्वी नियोजन! 🙏

📍 पत्ता: Relax Veg, Sinhgad Road, Pune – 411051
📞 संपर्क / ऑर्डर करा: 96044 40300 / 90119 11900

19/08/2026

स्वच्छता, ताजेपणा आणि उत्तम चव!
खास शाकाहारी प्रेमींसाठी एकच ठिकाण — Relax Veg.

📍 पत्ता: Relax Veg, Sinhgad Road, Pune – 411051
📞 संपर्क / ऑर्डर करा: 96044 40300 / 90119 11900

रिलॅक्स व्हिज - सकाळचा गरमागरम नाश्ता! ☀️🍽️मसाला डोसा, इडली, झणझणीत मिसळ पाव, ग्रिल्ड सँडविच आणि गरमागरम चहा-कॉफी... तुम...
18/08/2026

रिलॅक्स व्हिज - सकाळचा गरमागरम नाश्ता! ☀️🍽️

मसाला डोसा, इडली, झणझणीत मिसळ पाव, ग्रिल्ड सँडविच आणि गरमागरम चहा-कॉफी... तुमच्या आवडत्या नाश्त्याचा आस्वाद आता रिलॅक्स व्हिज मध्ये घ्या!

📍 पत्ता: Relax Veg, Sinhgad Road, Pune – 411051
📞 ऑर्डर करा: 9011911900 / 9604440300
🛵 घरपोच ऑर्डरसाठी: Swiggy & Zomato वर उपलब्ध!

ओम नमः शिवाय!नागराजाची पूजा आणि महादेवाचा ध्यास... श्रावण महिन्यातील या पवित्र नागपंचमी व श्रावण सोमवारच्या निमित्ताने स...
17/08/2026

ओम नमः शिवाय!

नागराजाची पूजा आणि महादेवाचा ध्यास... श्रावण महिन्यातील या पवित्र नागपंचमी व श्रावण सोमवारच्या निमित्ताने सर्वांना सुख-समृद्धी मिळो.

सर्वांना नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺🙏
#नागपंचमी #श्रावणसोमवार #हरहरमहादेव #शुभेच्छा

"सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ताँ हमारा..." 🧡🤍💚देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतीकारकांना व हुतात्म्यांन...
15/08/2026

"सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ताँ हमारा..." 🧡🤍💚
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतीकारकांना व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!

या खास प्रसंगी, Relax Veg कडून सर्वांना समृद्धी आणि यशाच्या मंगलमय शुभेच्छा!

Address

Shop No 11, Sahyadri Heights, Opp Hotel Shorba, DP Road, Sinhgad Road
Pune
411041

Telephone

9011911900

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Relax Veg, Sinhagad Road posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category