Shree Kurunjai Hotel

Shree Kurunjai Hotel Authenticate Maharashtrian Veg - Nonveg food

श्री कुरुंजाई देवीचा उत्सव २०२४   # kurunji                          #
26/01/2024

श्री कुरुंजाई देवीचा उत्सव २०२४
# kurunji #

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे....
22/01/2024

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे..

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजननिमित्त शुभेच्छा

मानत असते आपुलकीम्हणून स्वर होतो ओलातिळगुळ घ्या, गोड गोड बोला.❤️🙏🏻मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻❤️
22/01/2024

मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.

❤️🙏🏻मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻❤️

12/11/2023
"आज वसुबारसदिवाळीचा पहिला दिवस!हि दिवाळी तुम्हाला आणितुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीचीआणि भरभराटीची जावो."             ...
09/11/2023

"आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो."

#2023

🎁🎉 बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..रक्षावे मज सदैव,...
30/08/2023

🎁🎉 बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी……. ✨ 🎁🎉

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेयेथे नसो निराशा थोड्या पराभवानेहे राष्ट्...
30/08/2023

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा"🇮🇳🚩

दुर्जनांचा नाश करुनकुशल प्रशासनाचाआदर्श प्रस्थापितकरणारे मर्यादा पुरुषोत्तम,श्री रामचंद्र यांना वंदन,श्री रामनवमीच्या शु...
30/03/2023

दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!"

गुढी पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
30/03/2023

गुढी पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Kurunji, Bhor
Pune
422016

Opening Hours

7am - 9:30pm

Telephone

+919850421496

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Kurunjai Hotel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Shree Kurunjai Hotel:

Share

Category