10/09/2026
अनलिमिटेड मासे खाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे का? तर मग चला 🏕️ भीमाशंकरजवळील बेंढारवाडी कॅम्पिंगला! 🌿 निसर्गाच्या सानिध्यात मुक्काम करायचा आहे? ⛺
🍲 घरगुती गावरान जेवणाचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा आहे?
मग चला…! ❤️
🏕️ भीमाशंकरजवळील बेंढारवाडी कॅम्पिंगला!
हिरवाईने नटलेला निसर्ग 🌿, शांत वातावरण, धरणाचा सुंदर परिसर आणि अस्सल घरगुती गावरान जेवणाची चव… 🍲😍
कुटुंबासोबत असो किंवा मित्रमंडळींसोबत—
बेंढारवाडी कॅम्पिंग तुमचा मुक्काम अविस्मरणीय करेल! ✨
📍 बेंढारवाडी कॅम्पिंग, पोखरी – भीमाशंकरजवळ
🌧️ निसर्ग • ⛺ कॅम्पिंग • 🍲 गावरान जेवण • ❤️ सुंदर आठवणी
मग चला… बेंढारवाडी कॅम्पिंगला! 🌿⛺❤️ बुकिंगसाठी संपर्क:९५०३८९४९५१, ८६६८८४७९९७