20/09/2026
मोदकाची craving आली की… एकच ठिकाण आठवा! 🤤❤️
खऱ्या, अस्सल आणि पारंपरिक उकडीच्या मोदकाची चव अनुभवायची असेल, तर तुमची craving थांबवा Swami Sneh Dining Hall वर! 😍
नाजूक उकड, सुगंधी नारळ-गुळाचं सारण आणि घरगुती चवीची परफेक्ट जोड — प्रत्येक घासात अस्सल महाराष्ट्रीय चव! 🥥✨
गणपतीचे दिवस असोत किंवा फक्त मोदक खाण्याची इच्छा…
Modak Cravings साठी Swami Sneh Dining Hall हेच तुमचं ठिकाण! ❤️
📍 पत्ता: Moraya Yatri Nivas, Chinchwad, Pune
📞 संपर्क: +91 90492 39988
l