YK Wadewale

YK Wadewale वायके वड़ापाव .... खाता का नेता !!! Maharashtra's fastest-growing restaurant chain

रस्सा-वड्याची जुगलबंदी, जिभेवर रेंगाळणारी चव.😋✨YK वडेवालेचं 'वडा सॅम्पल' म्हणजे अस्सल खवय्यांची पहिली पसंती. तुम्ही ट्रा...
17/06/2026

रस्सा-वड्याची जुगलबंदी, जिभेवर रेंगाळणारी चव.😋✨

YK वडेवालेचं 'वडा सॅम्पल' म्हणजे अस्सल खवय्यांची पहिली पसंती. तुम्ही ट्राय केलं का?
नसेल तर आजच जवळच्या आउटलेटवर या.🚩

17/06/2026

पुण्याच्या खाऊगल्लीत आता अजून एक खमंग भर.😍

'YK वाडेवाले' आता आले आहेत थेट विमान नगर मध्ये.😋
तर नक्की या आणि चवीचा आनंद घ्या.✨

📍 पत्ता: विमान नगर
⏰ वेळ: १८ जून २०२६, संध्याकाळी 7 ते रात्री 9

16/06/2026

पुणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली.🤩

आता पुण्याचा फेमस 'वायके वडापाव' आलाय थेट तुमच्या औंधमध्ये.🎉
गरमागरम वडापाव, झणझणीत मिसळ आणि अस्सल चवीचा आस्वाद घेण्यासाठी आजच भेट द्या.😋
वायके वडापाव... खाता का नेता.🔥

16/06/2026

असावा एखादा छंद... आणि तो जर मन तृप्त करणाऱ्या 'वायके वडापाव'चा असेल, तर मग विषयच हार्ड.😍🔥

कढईतून नुकताच बाहेर आलेला गरमागरम, कुरकुरीत वडा, मऊ पाव आणि ती झणझणीत चटणी... नुसता विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं.🤤
म्हणूनच तर खवय्यांची पावलं आपोआप इथे वळतात आणि अशी गर्दी जमते.

आजच तुमच्या 'वडापाव वेड्या' गँगला टॅग करा आणि थेट गाठा 'वायके वडेवाले'.
कारण आपली ओळख एकच - "वायके वडापाव... खाता का नेता."😎👇

📍 भेट द्या तुमच्या जवळच्या वायके वडेवाले शाखेला.

जिम लावलीय म्हणून 'डाएट' सुरू केलं होतं, पण शेवटी 'YK' च्या शिऱ्याचा मोह आवरला नाही.😋✨तुमची अशी 'चीट मील'वाली स्टोरी कमे...
15/06/2026

जिम लावलीय म्हणून 'डाएट' सुरू केलं होतं, पण शेवटी 'YK' च्या शिऱ्याचा मोह आवरला नाही.😋✨
तुमची अशी 'चीट मील'वाली स्टोरी कमेंटमध्ये सांगा.👇

प्रत्येक घासात, प्रत्येक ग्लासात... फक्त आणि फक्त 'एक्स्ट्रा प्रेम'.❤️आमचा 'YK वडेवाले स्पेशल मठ्ठा' म्हणजे अस्सल चव आणि...
12/06/2026

प्रत्येक घासात, प्रत्येक ग्लासात... फक्त आणि फक्त 'एक्स्ट्रा प्रेम'.❤️
आमचा 'YK वडेवाले स्पेशल मठ्ठा' म्हणजे अस्सल चव आणि थंडगार तृप्तीचा परफेक्ट संगम.
एकदा नक्की ट्राय करा.🥛✨

फ्रेंचायझी चौकशीसाठी: 828 2820 885

पुणेकर आणि झणझणीत मिसळीचं नातं... कधीच न तुटणारं.❤️🔥जिभेवर रेंगाळणारा तो झणझणीत रस्सा, मऊशार पाव आणि हा तिखटपणा परफेक्ट ...
11/06/2026

पुणेकर आणि झणझणीत मिसळीचं नातं... कधीच न तुटणारं.❤️🔥

जिभेवर रेंगाळणारा तो झणझणीत रस्सा, मऊशार पाव आणि हा तिखटपणा परफेक्ट बॅलन्स करायला सोबत 'वायके'चं थंडगार ताक.
अहो, नुसता विचार करूनच तोंडाला पाणी सुटलं ना? मग वाट कसली बघताय? आजचा बेत 'वायके वडेवाले'च्या स्पेशल मिसळीचाच होऊ द्या.

टॅग करा तुमच्या त्या 'मिसळ पार्टनर'ला, ज्याला मिसळ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही.👇🤤
📍 आजच तुमच्या जवळच्या वायके वडेवाले आऊटलेटला भेट द्या.
💼 फ्रँचायझीसाठी संपर्क: 📞 82 82 82 0885

पुणेकरांनो, आणि खास करून औंधकरांनो...  एक खास मेजवानी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.🤩महाराष्ट्रात आपल्या चवीची जादू पसरवल्या...
11/06/2026

पुणेकरांनो, आणि खास करून औंधकरांनो... एक खास मेजवानी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.🤩

महाराष्ट्रात आपल्या चवीची जादू पसरवल्यानंतर, आपल्या सर्वांच्या लाडक्या 'वायके वडेवाले' ची नवीन शाखा आता तुमच्या औंधमध्ये दिमाखात सुरू होत आहे.
'वायके वडापाव... खाता का नेता !' ही अस्सल चव आता तुमच्या आणखी जवळ आली आहे.

✨ उद्घाटनानिमित्त खास बंपर ऑफर:
आज सकाळी ०९.०० ते १२.०० वाजेपर्यंत गरमागरम वडापाव चक्क मोफत! फ्री! फ्री! फ्री! 🤤

चला तर मग, वेळ न घालवता आपल्या मित्र-मंडळी आणि कुटुंबासोबत या भव्य शुभारंभाला नक्की उपस्थित राहा आणि आपल्या लाडक्या चवीचा मनसोक्त आनंद घ्या.
🗓️ दिनांक: ११ जून २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:३० वाजता (उद्घाटन सोहळा)
📍 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डीपी रोड, औंध, पुणे - ४११००७

10/06/2026

वायके वडेवाले आता औंध मध्ये...

महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध वडापाव आता औंधमध्ये.
YK वाडेवालेची नवी शाखा औंधमध्ये दिमाखात सुरू होत आहे.
चला तर मग, नेहमीच्या चवीचा आस्वाद घ्यायला आणि नव्या शाखेला भेट द्यायला.

उद्घाटन सोहळा:
गुरुवार, 11/06/2026, सकाळी 10:30 वा.
पत्ता:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,
DP Road, औंध,
पुणे - 411007

10/06/2026

पुण्यात पहिल्यांदाच,अस्सल चवीचा 'उलटा वडापाव'.🤤

नेहमीचा वडापाव खाऊन कंटाळा आलाय?
मग काहीतरी हटके ट्राय करण्यासाठी हिंजवडी-मारुंजी जवळ नव्याने सुरू झालेल्या आपल्या 'वायके वडेवाले'च्या शाखेला नक्की भेट द्या.

फक्त ₹३० मध्ये: खिशाला परवडणारा आणि चवीला एकदम भारी असा हा उलटा वडापाव.
एक नंबर चव: नाव जरी उलटं असलं तरी खाण्यासाठी एकदम भन्नाट.
संपूर्ण नाश्ता: यासोबतच इतर सर्व स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थही इथे उपलब्ध आहेत.

आजच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत भेट द्या आणि या युनिक चवीचा आनंद घ्या.
📍 पत्ता: वायके वडेवाले, हिंजवडी, मारुंजी गाव, पुणे.

Address

Pune
411048

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918282821481

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YK Wadewale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share