Kulkarni Poli Bhaji Center

Kulkarni Poli Bhaji Center For all the foodies away from home here we have for you authentic maharashtrian cuisine served with

उद्या अंगारीका चतुर्थी. उकडीचे मोदक मिळतील. आगाऊ नोंदणी आवश्यक.३५₹ प्रती नगपर्वती गांव पुणे.
11/08/2025

उद्या अंगारीका चतुर्थी.
उकडीचे मोदक मिळतील.
आगाऊ नोंदणी आवश्यक.
३५₹ प्रती नग
पर्वती गांव पुणे.

उकडीच्या मोदकावर तुपाची धार।गोडवा असा की, विसरतो संसार॥उकडीचे मोदक ३५/- प्रत्येकी.संकष्टी चतुर्थीसाठी चविष्ट मोदक मिळतील...
11/08/2025

उकडीच्या मोदकावर तुपाची धार।
गोडवा असा की, विसरतो संसार॥
उकडीचे मोदक ३५/- प्रत्येकी.
संकष्टी चतुर्थीसाठी चविष्ट मोदक मिळतील.

नारळी पौर्णिमेसाठी स्पेशल नारळी भात मिळेल.८ ऑगस्ट २०२५आगाऊ बुकिंग आवश्यक!संपर्क वंदना कुलकर्णी : ९८८१०८६२२४             ...
01/08/2025

नारळी पौर्णिमेसाठी स्पेशल नारळी भात मिळेल.
८ ऑगस्ट २०२५
आगाऊ बुकिंग आवश्यक!
संपर्क
वंदना कुलकर्णी : ९८८१०८६२२४

नागपंचमीसाठी पुरणाचे दिंड मिळतील. 🐍₹३०/- ( प्रत्येकी )आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे.संपर्कवंदना कुलकर्णी: ९८८१०८६२२४श्रधा ...
19/07/2025

नागपंचमीसाठी पुरणाचे दिंड मिळतील. 🐍
₹३०/- ( प्रत्येकी )
आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे.
संपर्क
वंदना कुलकर्णी: ९८८१०८६२२४
श्रधा कुलकर्णी: ८४०७९२७०७५

पत्ता: २६, पुरंदरे बिल्डिंग, शनिमारूती मंदिर जवळ, पर्वती गाव, पुणे.

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !🙏🙂
22/08/2021

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
🙏🙂

" नारळी भात "" मराठमोळा चविष्ट पदार्थ "राखी पौर्णिमेच्या व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !आपले समाधान हाच आमचा आनं...
22/08/2021

" नारळी भात "
" मराठमोळा चविष्ट पदार्थ "
राखी पौर्णिमेच्या व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
आपले समाधान हाच आमचा आनंद ! 🤗🙏

कुलकर्णी पोळी भाजी केंद्र, कोथरूड, पुणे.वंदना ९८८१०८६२२४अनिल ९८८१००१३४५ नागपंचमी साठी पुरणाची दींडे करून मिळतील. आगाऊ नो...
10/08/2021

कुलकर्णी पोळी भाजी केंद्र, कोथरूड, पुणे.
वंदना ९८८१०८६२२४
अनिल ९८८१००१३४५ नागपंचमी साठी पुरणाची दींडे करून मिळतील. आगाऊ नोंदणी आवश्यक आहे.

नागपंचमी साठी पुरणाचे दिंड मिळतील.प्रत्येक २०/-
09/08/2021

नागपंचमी साठी पुरणाचे दिंड मिळतील.
प्रत्येक २०/-

आषाढीच्या वारी , पांडुरंगा द्वारी |भक्तिभावची साठवण करी वारकरी |एक दिनाचा सोहळा भरू पाही याची डोळा |होतो संप्रदाय गोळा व...
20/07/2021

आषाढीच्या वारी , पांडुरंगा द्वारी |
भक्तिभावची साठवण करी वारकरी |
एक दिनाचा सोहळा भरू पाही याची डोळा |
होतो संप्रदाय गोळा वारकरी ||
🌷आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !! 🌷🙏
#विठ्ठल #पांडुरंग #पंढरपूर #माऊली #तुकोबा

आषाढी एकादशी स्पेशल ( उपवास थाळी ) फक्त रू. १५०/-तारीख : २० / ०७ / २०२१🟢Book Your Order Now 🟢📞 Contact :Vandana Kulkarni...
14/07/2021

आषाढी एकादशी स्पेशल ( उपवास थाळी ) फक्त रू. १५०/-
तारीख : २० / ०७ / २०२१

🟢Book Your Order Now 🟢
📞 Contact :
Vandana Kulkarni: 9881086224
Anil Kulkarni: 9881001345

Address

Pune
411038

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm

Telephone

+919881086224

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kulkarni Poli Bhaji Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Kulkarni Poli Bhaji Center:

Share