Saandan Restaurant

Call Directions Website

Saandan Restaurant Saandan Cafe : Flavors of Maharashtra, Pure Veg. Restaurant

🌕✨ चंद्राच्या शीतल प्रकाशात, गप्पा रंगू देत आणि चवींची मैफल सजू देत! ❤️🥛या कोजागिरी पौर्णिमेला सांदणमध्ये आपल्या आवडत्या...
25/10/2026

🌕✨ चंद्राच्या शीतल प्रकाशात, गप्पा रंगू देत आणि चवींची मैफल सजू देत! ❤️🥛

या कोजागिरी पौर्णिमेला सांदणमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांसोबत घ्या गरमागरम मसाला दुधाचा आस्वाद, तेही Complimentary! 😍✨

मग या कोजागिरीला आपल्या माणसांसोबत खास क्षण साजरे करा आणि चवीसोबत आठवणीही जपून ठेवा! 🌙💛

📍 सांदण मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, कोथरूड, पुणे

दसऱ्याच्या या मंगलमय सणानिमित्त तुमच्या आयुष्यात नांदो सुख, समृद्धी आणि भरभरून आनंद! ❤️या शुभदिनी आपल्या माणसांसोबत घ्या...
20/10/2026

दसऱ्याच्या या मंगलमय सणानिमित्त तुमच्या आयुष्यात नांदो सुख, समृद्धी आणि भरभरून आनंद! ❤️

या शुभदिनी आपल्या माणसांसोबत घ्या अस्सल महाराष्ट्रीयन चवींचा मनसोक्त आस्वाद… 😋🍽️

🌸 सांदण परिवाराकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

📍 सांदण मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, कोथरूड, पुणे

#शुभदसरा #विजयादशमी #दसऱ्याच्याशुभेच्छा

18/10/2026

Navratri special

Crispy , crunchy and tasty Lotus stem chips specially for this Navaratri fast
16/10/2026

Crispy , crunchy and tasty Lotus stem chips specially for this Navaratri fast

15/10/2026

नवरात्रीचे ९ दिवस, उपवासाच्या चवी मात्र एकदम हटके! 😍🌸

वरई भातापासून टॅपिओका फिंगर्सपर्यंत… आणि सोबत भन्नाट Offers! 😋🎁

यंदा उपवासात तेच तेच खाणं सोडा, ट्राय करा सांदणचा खास उपवास मेनू! ❤️

💃 उपवास करा स्टाईलमध्ये… फक्त सांदणसोबत!

📍 सांदण, कोथरूड, पुणे

नवरात्रीचा उपवास… आणि चवींचा उत्सव! 🌸✨उपवास म्हटलं की तेच तेच पदार्थ? Not at सांदण! ❤️पारंपरिक चवीला एक खास ट्विस्ट! 😍या...
13/10/2026

नवरात्रीचा उपवास… आणि चवींचा उत्सव! 🌸✨

उपवास म्हटलं की तेच तेच पदार्थ? Not at सांदण! ❤️

पारंपरिक चवीला एक खास ट्विस्ट! 😍

या नवरात्रीत तुमच्या उपवासाला बनवा आणखी स्वादिष्ट, सांदणच्या खास Navratri Special Menu सोबत! 🌿

Swipe करा 👉 आणि शोधा तुमचा आवडता उपवासाचा पदार्थ!

चव अनुभवायला नक्की भेट द्या सांदणला! ❤️

नवरात्रीचे नऊ दिवस… उपवासाच्या खास चवी! 🌸✨उपवास असला तरी चवीत तडजोड कशाला? 😋खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट उपवासाचे खास पदार्...
11/10/2026

नवरात्रीचे नऊ दिवस… उपवासाच्या खास चवी! 🌸✨

उपवास असला तरी चवीत तडजोड कशाला? 😋

खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट उपवासाचे खास पदार्थ अनुभवण्यासाठी या **सांदण** मध्ये! 💛

🌿 **Navratri Upwas Special Menu – नवरात्रीचे संपूर्ण ९ दिवस उपलब्ध!**

📍 सांदण मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, पौड रोड, कोथरूड, पुणे.

📞 7620289680

आजच्या पिढीने चाखावी… कालच्या पिढीची खास चव!पारंपरिक, घरगुती आणि अस्सल चवीची केळफुलाची भाजी 🌿😋आपल्या आजी-आईच्या स्वयंपाक...
08/10/2026

आजच्या पिढीने चाखावी… कालच्या पिढीची खास चव!

पारंपरिक, घरगुती आणि अस्सल चवीची केळफुलाची भाजी 🌿😋
आपल्या आजी-आईच्या स्वयंपाकघरातून आलेली ही खास चव… आता सांदणमध्ये! ✨

केळफुलाची भाजी तुम्ही कधी चाखली आहे का? 👇

#केळफुलाचीभाजी

06/10/2026

Cravings आली की अशीच काहीतरी प्लेट हवी!

Crispy, crunchy आणि खमंग चवींचा हा Maharashtrian Platter — आलूवडी, नखपुरी Spring Rolls, फणस कटलेट, मटार वडे आणि कोथिंबीर वडी… ❤️

एक घास घ्याल… आणि पुढचा कोणता घ्यायचा याचा प्रश्नच पडेल! 😋

आजची craving सांदणमध्ये satisfy करा! ✨

Address

Above Digambar Hall, Near More Vidyalaya, Off Paud Road, Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 8am - 3pm
7:30pm - 10pm
Tuesday 8am - 3pm
7:30pm - 10pm
Wednesday 8am - 3pm
7:30pm - 10pm
Thursday 8am - 3pm
7:30pm - 10pm
Friday 8am - 3pm
7:30pm - 10pm
Saturday 8am - 3pm
7:30pm - 10pm
Sunday 8am - 3pm
7:30pm - 10pm

Telephone

+917620289680

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saandan Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share