20/10/2026
✨ वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय! 🌼🚩
सुख, समृद्धी, आनंद आणि गोड आठवणींनी तुमचे आयुष्य बहरून जावो! 💛🌿
ऐश्वर्या प्युअर व्हेज परिवारातर्फे दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨
सोन्यासारखी माणसं, सोन्यासारखी नाती आणि आनंदाचे क्षण! 🌼❤️
दसरा, विजयादशमी, दसऱ्याच्या शुभेच्छा, Happy Dussehra, Vijayadashami Celebration, Marathi Festival, साडेतीन मुहूर्त, सणांचा आनंद, Aishwarya Pure Veg, Festive Vibes