ManKa's Kitchen

Directions

ManKa's Kitchen � ManKa’s Kitchen | Pimpri
Serving love in every bite �

� Pav Bhaji | Biryani | Maharashtrian & No

29/10/2026

😋 **Homemade Besan Ladoo – Made with Love, Served with Tradition!** 💛

Celebrate Diwali with the sweetness of homemade goodness! ✨
Freshly prepared Besan Ladoo, bringing traditional taste to every festive moment. 🪔

🍯 Freshly prepared with love
❤️ Traditional taste & homemade goodness
🛵 Delivery available through Porter across PCMC & Pune

🎁 **Book Your Diwali Faral Today!**
Make your Diwali sweeter with **ManKa’s Kitchen!** ❤️

📍 Location: Pimpri
📞 Call/WhatsApp: 7058484069

PuneFoodies PCMC BookYourDiwaliFaral

26/10/2026

🪔✨ Diwali Faral by ManKa’s Kitchen! ❤️

या दिवाळीत enjoy करा homemade Faral चा खास स्वाद! 😋

🎁 Faral Sample Boxes Available for Tasting! 📲 Taste करा, आवडलं तर order करा!

📍 Pimpri, Pune 📞 7058484069
🛵 Delivery available via Porter in PCMC & Pune

🪔✨ दिवाळी फराळाची चव, घरगुती प्रेमासोबत! ❤️😋या दिवाळीत सणाचा आनंद द्विगुणित करा ManKa’s Kitchen च्या स्वादिष्ट, कुरकुरीत...
21/10/2026

🪔✨ दिवाळी फराळाची चव, घरगुती प्रेमासोबत! ❤️😋

या दिवाळीत सणाचा आनंद द्विगुणित करा ManKa’s Kitchen च्या स्वादिष्ट, कुरकुरीत आणि घरगुती फराळासोबत! 🥰🎉

🍽️ आमच्याकडे उपलब्ध फराळाचे पदार्थ:
🔸 चकली – ₹650/kg
🔸 बेसन लाडू – ₹800/kg
🔸 करंजी – ₹750/kg
🔸 तिखट शेव – ₹400/kg
🔸 गोड शंकरपाळी – ₹500/kg
🔸 खारे शंकरपाळी – ₹500/kg
🔸 पातळ पोहे चिवडा – ₹500/kg
🔸 रवा लाडू – ₹600/kg

💛 घरगुती चव • प्रेमाने बनवलेला फराळ • सणाचा खरा आनंद!

📲 ऑर्डरसाठी आजच संपर्क करा!
📞 7058484069
📍 पिंपरी, पुणे

🚚 PCMC आणि पुण्यात डिलिव्हरी उपलब्ध.
🛵 Porter charges will be applicable.

🎊 या दिवाळीत फराळाची गोडी वाढवा ManKa’s Kitchen सोबत!

#दिवाळीफराळ 🪔❤️

🌸✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸🔥 सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव — हाच दसऱ्याचा संदेश! 🙏🌼 या मंगलमय विजयादशमीच्या ...
19/10/2026

🌸✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

🔥 सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव — हाच दसऱ्याचा संदेश! 🙏

🌼 या मंगलमय विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची भरभराट होवो! 💛

🌿 सोन्यासारखी नाती जपूया, प्रेमाची गोडी वाढवूया आणि आनंदाची चव प्रत्येकाच्या आयुष्यात पसरवूया! 🥰

🍽️ ManKa’s Kitchen कडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️

📌 आमच्या खास घरगुती चवीचा आनंद घ्या!

📞 संपर्क: 7058484069
📍 पत्ता: पिंपरी, पुणे

✨ हा दसरा तुमच्या आयुष्यात नवीन संधी, यश आणि भरभराट घेऊन येवो! 🌺

#विजयादशमी #दसऱ्याच्याशुभेच्छा #दसरा #मराठीसण #घरगुतीचव #सुखसमृद्धी

19/10/2026
🌺✨ नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌺🙏 आई दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची भरभराट...
11/10/2026

🌺✨ नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌺

🙏 आई दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची भरभराट होवो! ❤️🪔

🌸 या नवरात्रीत प्रत्येक दिवस नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेने उजळून निघो! 💫

🍽️ नवरात्रीचा आनंद द्विगुणित करा ManKa’s Kitchen सोबत! ❤️

आमच्याकडे मिळवा घरगुती चव आणि प्रेमाने तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी! 😋

✨ आमची खासियत:

🏡 शुद्ध आणि पारंपरिक चव

❤️ स्वच्छता आणि गुणवत्तेला प्राधान्य

👩‍🍳 प्रेमाने बनवलेले स्वादिष्ट पदार्थ

🎉 सणासुदीच्या खास मेजवानीसाठी उत्तम पर्याय

📞 ऑर्डरसाठी संपर्क: 7058484069
📍 पत्ता: पिंपरी, पुणे

🌼 या नवरात्रीत आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे करा आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या!

🙏 शुभ नवरात्री! जय माता दी! 🔱❤️

#नवरात्री #नवरात्रीच्याहार्दिकशुभेच्छा #घरगुतीचव #पारंपरिकचव

🙏 मनापासून धन्यवाद! ❤️ManKa’s Kitchen च्या उकडीच्या हातवळणीच्या मोदकांना मिळालेल्या भरभरून प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद...
26/09/2026

🙏 मनापासून धन्यवाद! ❤️
ManKa’s Kitchen च्या उकडीच्या हातवळणीच्या मोदकांना मिळालेल्या भरभरून प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद! ❤️
तुमचं प्रेम, विश्वास आणि support आमच्यासाठी खूप खास आहे.
ज्यांना यावेळी मोदक देता आले नाहीत, त्यांची मनापासून क्षमस्व. 🙏
Orders अपेक्षेपेक्षा खूप जास्त आल्यामुळे प्रत्येकाची order पूर्ण करता आली नाही.
Thank you for supporting ManKa’s Kitchen!

Address

Pimpri
411017, 411018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ManKa's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category

Nearby restaurants