Hotel Ashtvinayak

Hotel Ashtvinayak Hotel Ashtvinayak, Pure Veg Restaurant, snacks, Lunch, Dinner. Snacks, Lunch & Dinner

शुद्ध शाकाहारी चविष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अष्टविनायक हॉटेल ला एकदा आवश्य भेट द्या .पत्ता : क्रांतिसिह ना...
17/01/2023

शुद्ध शाकाहारी चविष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अष्टविनायक हॉटेल ला एकदा आवश्य भेट द्या .

पत्ता : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा.

Contact no :- 9763673581 / 8983453581







आजची थाळी " श्री अष्टविनायक स्पेशल व्हेज थाळी "  स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...!  9 सप्टेंबर 2022.
09/09/2022

आजची थाळी " श्री अष्टविनायक स्पेशल व्हेज थाळी " स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...!
9 सप्टेंबर 2022.

आजची थाळी " श्री महागणपती थाळी "  स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...!  7 सप्टेंबर 2022.
07/09/2022

आजची थाळी " श्री महागणपती थाळी " स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...!
7 सप्टेंबर 2022.

आजची थाळी " श्री विघ्नेश्वर थाळी "  स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...! 06 सप्टेंबर 2022.
06/09/2022

आजची थाळी " श्री विघ्नेश्वर थाळी " स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...!
06 सप्टेंबर 2022.

आजची थाळी " श्री गिरिजात्मक थाळी "  स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...! 05 सप्टेंबर 2022.
05/09/2022

आजची थाळी " श्री गिरिजात्मक थाळी " स्पेशल मेनू फक्त 130 रुपये...!
05 सप्टेंबर 2022.

नमस्कार फलटण , मंडळी यंदाचा गणेशउत्सव एकदम लज्जतदार व चवदार साजरा होतोय बघा कारण हॉटेल अष्टविनायक घेऊन येत आहे,"अष्टविना...
26/08/2022

नमस्कार फलटण ,
मंडळी यंदाचा गणेशउत्सव एकदम लज्जतदार व चवदार साजरा होतोय बघा कारण हॉटेल अष्टविनायक घेऊन येत आहे,
"अष्टविनायक व्हेज थाळी महोत्सव"
या व्हेज थाळी महोत्सव मध्ये ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या १० दिवसामध्ये तब्बल १२ निरनिराळ्या चवदार पदार्थांनी सजलेल्या स्पेशल व्हेज थाळीचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे .
आणि हो महत्वाचे म्हणजे थाळीचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाला एक आकर्षक भेटवस्तू....!
मग तर नक्की यायलाच पाहिजे....!
नक्की याच आम्ही वाट पाहतोय...!
धन्यवाद.

📞Contact no :- 9763673581 / 8983453581

🏠Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा

 #अष्टविनायक_व्हेज_थाळी_महोत्सव_लवकरच...!📞Contact no  :- 9763673581 / 8983453581 🏠Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, य...
19/08/2022

#अष्टविनायक_व्हेज_थाळी_महोत्सव_लवकरच...!

📞Contact no :- 9763673581 / 8983453581

🏠Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा

07/08/2022

फलटणमध्ये चर्चा सुरु आहे अफाट ,
हॉटेल अष्टविनायक मध्ये जेवण मिळते भन्नाट..! 🤩😋
#पनीर_आंगारा

Contact no :- 9763673581 / 8983453581

Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा

चला येताय ना श्रावण स्पेशल डिश चा आस्वाद घ्यायला ,हॉटेल अष्टविनायक ला......!  📞Contact no  :- 9763673581 / 8983453581 🏠A...
03/08/2022

चला येताय ना श्रावण स्पेशल डिश चा आस्वाद घ्यायला ,
हॉटेल अष्टविनायक ला......!



📞Contact no :- 9763673581 / 8983453581

🏠Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा

28/07/2022

चोखंदळ फलटणकरांच्या पसंतीस उतरलेला वडापाव म्हणजे अष्टविनायक वडापाव...!
झणझणीत व लज्जतदार चवीच्या या अष्टविनायक वडापावने फलटणकरांच्या मनात घर तर केलेच पण ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आता अष्टविनायक वडापाव वेगळ्या रुपात सर्वांच्या भेटीस येत आहे...

📞Contact no :- 9763673581 / 8983453581

🏠Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा

Hotel Ashtvinayak, Pure Veg Restaurant, snacks, Lunch, Dinner.

अष्टविनायक चा वडापाव खाऊया,चमचमीत मिरची सोबत गरमागरम वडापावची मजा घेऊया.😋📞Contact no  :- 9763673581 / 8983453581 🏠Addres...
26/07/2022

अष्टविनायक चा वडापाव खाऊया,
चमचमीत मिरची सोबत गरमागरम वडापावची मजा घेऊया.😋

📞Contact no :- 9763673581 / 8983453581

🏠Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा

फलटण मधील बच्चे कंपनीचं आवडत फुड डेस्टिनेशन...!Good Food & Great Company, Creates Blissful Moments ! 📞Contact no  :- 976...
26/06/2022

फलटण मधील बच्चे कंपनीचं आवडत फुड डेस्टिनेशन...!
Good Food & Great Company,
Creates Blissful Moments !


📞Contact no :- 9763673581 / 8983453581

🏠Address : क्रांतिसिह नाना पाटील चौक, येवले अमृततुल्य शेजारी, फलटण, ता . फलटण , जि . सातारा

Address

Phaltan
415523

Telephone

+918983453581

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Ashtvinayak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category