27/10/2026
🤤🔥 नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं ना? 🍗 खमंग मसाल्यांचा तडका 🌶️ आणि 🍛 चविष्ट ग्रेव्हीचा जबरदस्त संगम…! 😍 प्रत्येक घासात मसालेदार चव, प्रत्येक बाईटमध्ये नॉनव्हेज प्रेमींसाठी खास आनंद ❤️ चिकन मुर्ग मसाला म्हणजे फक्त डिश नाही, तर चवीचा एक भन्नाट अनुभव आहे. 🍽️ मग वाट कसली पाहताय? मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत या लज्जतदार चवीचा आनंद घ्या आपल्या हॉटेल कॅसल व्हिएव मध्येच!