Ksudh - Maharashtrian Food

Ksudh - Maharashtrian Food Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ksudh - Maharashtrian Food, Maharashtrian Restaurant, Mahatma Nagar Water tank, Nashik.

तुमच्या मेहनतीला जेव्हा इतका सुंदर Review येतो ,तेव्हा खूप आनंद तर होतोच आणि काम करायचा उत्साह अधिकच वाढतो. .. ☺️Bhavna ...
28/06/2021

तुमच्या मेहनतीला जेव्हा इतका सुंदर Review येतो ,तेव्हा खूप आनंद तर होतोच आणि काम करायचा उत्साह अधिकच वाढतो. .. ☺️
Bhavna Nerlikar Thank u so much mam ... Keep ordering from us.
" क्षुध् "

01/07/2020

Shop for Just ₹6800 per Sq Ft 18 meter road front in rapidly growing residential area
New Samarth Nagar
Behind Sharad Chandra APMC
Call 9673007421 for details.

29/06/2020

1 जुलै रोजी आषाढी एकादशी निम्मित
उपवास थाळी : 130 रुपये .
🌟 लिंबू
🌟 चटणी
🌟 काकडी कोशिंबीर
🌟 बटाटा उपवास भाजी
🌟 साबुदाणा खिचडी
🌟 रताळे गोड चकती
🌟 मठ्ठा
🌟 वेफर्स.
थाळी व्यतिरिक्त :
💫 साबुदाणा खिचडी
💫 साबुदाणा वडा
💫 उपवास बटाटा भाजी
💫 साबुदाणा थालीपीठ
💫 रताळे चकती
मिळेल.
सगळ्या प्रकारची शुद्धता आणि स्वछता आम्ही पाळतो. आम्ही वरील सगळे पदार्थ बनवताना एप्रन आणि डोक्यावर टोपी वापरतो.
" आरोग्य तुमचे काळजी आमची " .
इतके पदार्थ वाचून तोंडाला पाणी सुटल ना ... पटापट
📞 उचला आणि आपली ऑर्डर मंगळवार 30 जून रोजी रात्री 9 वाजेपर्यंत बुक करा.
धन्यवाद !
" क्षुध् "
9923445135.

10/07/2019

🎊 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎊
सौ. विनया मयूर देशपांडे,
💫क्षुधला 💫 दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खूप खूप मनापासून आभार.. 🙏🏻
आता ' क्षुध् ' घेऊन येत आहे उपवासाचे पदार्थ थेट तुमच्या घरापर्यंत हो ...हो ... तुम्ही बरोबर ऐकलं ...
खास ✨आषाढी एकादशी निम्मित दि. : 12/07/19 रोजी तुमच्या आवडीचे क्षुध् स्पेशल उपवासाचे पदार्थ खालीलप्रमाणे :
✨ साबुदाणा खिचडी
✨ साबुदाणा वडा
✨ उ.भाजणी थालीपीठ
✨ साबुदाणा थालीपीठ
✨ उपवास थाळी
✨ उपवास भाजणी
✨ साधी भाजणी
✨ उपवास कोथिंबीर वडी
✨ उपवास बटाटा भाजी
🏡 17,रेणुका,अभ्युदय कॉलनी,साई चायनीज कॉर्नर जवळ, गंगापूर रोड,नाशिक - 13.
येथे उपलब्ध आहे.
💫 ऑर्डर आदल्या दिवशीच घेतली जाईल.
💫 2 किलो मीटर पर्यंत फ्री होम डिलिव्हरी केली जाईल.
चला तर मग उपवासाच्या चविष्ट आणि गरमा गरम पदार्थांचा आस्वाद घेताय ना, 📞 उचला आणि आताच आपली ऑर्डर बुक करा.
आम्ही वाट बघतोय ...
धन्यवाद !
" क्षुध् "
9923445135.
9970836118.

येताय ना खायला ...?
30/01/2019

येताय ना खायला ...?

07/11/2018

" HAPPY DIWALI "
KSUDH
- Maharashtrian Food

Book your order today.
28/10/2018

Book your order today.

Ksudh Ukadiche Modak reciepe shared in  Yesterday's Maharashtra Times 15 SEP 2018
16/09/2018

Ksudh Ukadiche Modak reciepe shared in Yesterday's Maharashtra Times 15 SEP 2018

Ganapati Bapa Morya .......10 Days Special offer
12/09/2018

Ganapati Bapa Morya .......
10 Days Special offer

गुरुवार दि. 30/08/2018 गणपती बाप्पाचा आवडता खाऊ,घरगुती पद्धतीने बनवलेले" उकडीचे मोदक " मिळतील. आजच आपली ऑर्डर बुक करा.वि...
29/08/2018

गुरुवार दि. 30/08/2018
गणपती बाप्पाचा आवडता खाऊ,
घरगुती पद्धतीने बनवलेले
" उकडीचे मोदक " मिळतील.
आजच आपली ऑर्डर बुक करा.
विनया देशपांडे
9970836118
"क्षुध"
प्रियंका प्राईड, पाण्याच्या टाकी शेजारी,
महात्मानगर नाशिक.

Ksudh Hotel Special Sabudana khichadi article in today's Maharshtra times news paper.
18/08/2018

Ksudh Hotel Special Sabudana khichadi article in today's Maharshtra times news paper.

12/08/2018

खास लोकाग्रहास्तव पुन्हा घेऊन येत आहोत.. श्रावणी सोमवार व श्रावणी शनिवार निमीत्त स्पेशल "उपवास थाली"
'क्षुध'
पाण्याच्या टाकीजवळ,
महात्मानगर, नाशिक .
9923445135
9970836118

Address

Mahatma Nagar Water Tank
Nashik
422005

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

9970836118

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ksudh - Maharashtrian Food posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share