The Unlimited Pizza

The Unlimited Pizza Serving the unlimited food in Malegaon Nashik

16/07/2026

तसदी बद्दल क्षमस्व..
भेटू लवकरच
(मालेगाव, maelgoan, mh41, , pizza, the Unlimited Pizza)

06/07/2026

Various Types of Combos Available
(Combo, pizza, garlic bread, french fries, pav bhaji, msgc college, malegaon, ground, dk corner, ravalgoan naka)

05/07/2026

6 types of different combos...
(Limited quantity)

(Malegaon, मालेगाव, mh41, Pizza combo, chinese)

03/07/2026

Don't forget to follow for details of combos
Like and Share
#मालेगाव
(Malegoan, मालेगाव, mh41)

01/07/2026

पावसाळ्यानिमित विशेष ऑफर
(Malegoan, मालेगाव, mh41)

21/06/2026

We are Live on Swiggy...
Shortly will be live on Zomato As well ..

(Swiggy, zomato, malegaon, delivery, free delivery, discount, Malegoan explore)

18/06/2026

सटाणा नाक्यावरून येणाऱ्यांसाठी...
(Unlimited Pizza, malegaonkar, Malegaon, मालेगाव, mh41)

16/06/2026

Delhi Customer Review...
(Customer review, delhi, malegaon, unlimited pizza, cheese burst pizza, Margherita, paneer & onion)

14/06/2026

Be our lucky Customer and get a chance to have a free pizza.
(Free pizza, malegaon, the unlimited pizza)

13/06/2026

Pizza making competition मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खालील बाबी पूर्ण करा

1. तुम्ही आमच्या account ला follow केलेलं पाहिजे
2. तुम्हाला ही reel तुमच्या 5 Friends ला शेअर करायची आहे. या reel ची लिंक copy करून comment box मध्ये paste करायची आहे.
3. तुम्हाला आमच्याकडून pizza चा large बेस दिला जाईल
4. त्यावर लागणारे sauces आणि सर्व प्रकारचे topping हे तुम्हाला आणायचे आहेत.
5. तुम्हाला पिझ्झा तयार करायला 15 min दिले जातील
6. त्यानंतर आम्ही तो पिझ्झा bake करणार
7. सर्व पिझ्झा तयार झाल्यानंतर आपण judge तर्फे आपल्या त्याचे मूल्यांकन करणार
8. ज्यांचा pizza सर्वात चांगला असेल तो आपण आपल्या unlimited menu मध्ये त्या दिवसापासून सुरू करणार
9. तुम्ही बनवलेला अर्धा पिझ्झा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, अर्धा पिझ्झा judges ला dila जाईल
10. पहिल्या 20 स्पर्धकांना या मध्ये सहभागी होता येईल
11. आमच्याकडून तुम्हाला participation certificate दिले जाईल.
12. Participation Fee १०० ₹ राहील, जी तुम्ही हॉटेल ला येऊन किंवा ऑनलाईन पाठवू शकता. त्यासाठी whatspp ला मेसेज करा

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Unlimited Pizza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category