Priti House

Priti House Priti's House is all about Indian Food and Spices.

Ingredients:For Wada:*1/2 Cup Urad daal*1/2 cup moong dal duli*Salt to taste*1/4 tsp Baking powder*1/2 tsp cumin seeds*1...
28/04/2017

Ingredients:
For Wada:
*1/2 Cup Urad daal
*1/2 cup moong dal duli
*Salt to taste
*1/4 tsp Baking powder
*1/2 tsp cumin seeds
*1 tsp grated Ginger
*Oil to fry

For Dahi :
*2 cups Dahi (yogurt)
Finely chopped *coriander leaves
*1-2 green chilies chopped
*Salt to taste
*2 tsp Roasted cumin(jeera)powder
*Red chili powder to taste
*1 tsp sugar

How To Make Dahi Vada:

For vada - Clean, wash and soak the daal
overnight or 7 - 8 hrs.
Separate the water and grind them together
into smooth paste without water or if
necessary then very little water. The paste
should be coarse and not fine.
Take out the paste in a bowl and then beat
the mixture for 10 - 15 minutes till the
mixture becomes fluffy. This will make the vadas soft.
Add salt, cumin seeds, ginger and baking
powder.
Heat oil in a pan for frying and drop small
balls of batter in the oil with the help of a
spoon. The flame should be medium. Do not put more than 8 - 9 balls.
Fry till golden brown. Then take them out
on kitchen paper.
In a bowl fill 2 cups of warm water with 1
tsp salt and put the vadas in it. Let them
soak for 1/2 hr.
Meanwhile prepare the dahi. For Dahi - Beat
the curd smooth and put in a bowl.
Keep in refrigerator for an hour to get chilled.
Before serving add salt, red chili powder,
sugar and roasted cumin powder to the dahi.

Serving - Squeeze out the vadas from the
water and in a deep dish arrange the wadas
and pour dahi over them.
Pour imli (tamarind) chutney and green
chutney.
Garnish with coriander and slit green
chillies.
Serve the dahi vadas chilled.

  New Year ... 🎂😘🎉😍🎀🎈🎆
06/01/2017

New Year ... 🎂😘🎉😍🎀🎈🎆

भेंडी मसाला- पाव किलो भेंडी धुवून कोरडी करुन त्याचे दोन उभे तुकडे करुन तेलात तळून घ्यावे .फोडणीसाठी कढईत तेल गरम करुन कड...
06/12/2016

भेंडी मसाला- पाव किलो भेंडी धुवून कोरडी करुन त्याचे दोन उभे तुकडे करुन तेलात तळून घ्यावे .फोडणीसाठी कढईत तेल गरम करुन कडीपत्ता,कांदा घालून परतून घ्यावा. कांदा शिजल्यावर त्यात आले मिरची पेस्ट,टोमॅटो, धणाजिरा पावडर, लाल तिखट व मीठ घालून परतावे.शेवटी भेंडी,लिंबूरस,बिर्याणी मसाला घालून एक वाफ काढावी.

साहित्य : एक वाटी तांदूळ , अर्धी वाटी उडीदाची डाळ, पाव वाटी चणा डाळ , चवीनुसार ४-५ हिरव्या मिरच्या, एक वाटी बारीक चिरलेल...
14/10/2016

साहित्य : एक वाटी तांदूळ , अर्धी वाटी उडीदाची डाळ, पाव वाटी चणा डाळ , चवीनुसार ४-५ हिरव्या मिरच्या, एक वाटी बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो बीया काढून चिरलेला,कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ , मुठभर जाड पोहे, अर्धा इंच आले व आवश्यकतेनुसार तेल.
कृती : सुरवातीला दोन्ही डाळी व तांदूळ वेगवेगळे भिजत घालावेत . दहा तासांनी ते भिजवलेले तांदूळ व डाळी मिक्सरमधुन बारीक करून घ्याव्यात.वाताटांनाच त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची,आले , व जाड पोहे घालून वाटावे. वाटून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो , कोथिंबीर चवीनुसार मीठ घालावे.
पीठ जास्त पातळ करू नये. गॅसवर आप्पे पात्र तापवत ठेवावे. त्याच्या प्रत्येक गोल कप्प्यात चमच्याने थोडे-थोडे तेल सोडून मग त्यामध्ये चमच्याने तयार केलेले पीठ थोडे थोडे टाकावे . गॅस मंद करून आप्पेपात्रावर झाकण ठेवावे .
दोन ते तीन मिनिते शिजल्यावर झाकण काढून चमच्याने आप्पे उलटावेत व दुसर्‍या बाजूनेही चांगले भाजावेत.
कोथिंबीर-ओल्या खोबर्‍याच्या हिरव्या चटणीसोबत गरम गरम आप्पे सर्व्ह करावेत .

आवश्यक सामग्री - Ingredients for  Palak ke Kofteकोफ्ते के लियेपालक - 200 ग्रामबेसन - 1 कप (100 ग्राम)हरी मिर्च - 1(बारीक...
28/09/2016

आवश्यक सामग्री - Ingredients for Palak ke Kofte
कोफ्ते के लिये

पालक - 200 ग्राम
बेसन - 1 कप (100 ग्राम)
हरी मिर्च - 1(बारीक कटी हुई)
अदरक - ½ इंच टुकडा़ (कद्दूकस किया हुआ)
नमक - 1/4 छोटी चम्मच
लाल मिर्च पाउडर - 1/4 छोटी चम्मच
गेवी के लिये:

टमाटर - 4 (300 ग्राम)
हरी मिर्च - 2 (पेस्ट)
अदरक - 1 इंच टुकडा़ (पेस्ट)
क्रीम - ½ कप (100 ग्राम)
तेल - 2-3 टेबल स्पून
हरा धनिया - 2-3 टेबल स्पून (बारीक कटा हुआ)
जीरा पाउडर - ½ छोटी चम्मच
हींग - 1 पिंच
हल्दी पाउडर - ½ छोटी चम्मच
धनिया पाउडर - 1 छोटी चम्मच
लाल मिर्च पाउडर - 1/4 छोटी चम्मच
गरम मसाला -1/4 छोटी चम्मच
नमक - 1 छोटी चम्मच या स्वादानुसार
विधि - How to make Palak Kofta Curry
पालक कोफ्ता करी बनाने के लिये सबसे पहले हम पालक के कोफ्ते बनायेंगे.
पालक के पत्तों को साफ कीजिये, बड़ी डंडियों को हटा दीजिये, पत्तों को साफ पानी से धो कर, छलनी में रखकर अतिरिक्त पानी निकाल दीजिये और पत्तों को बारीक काट कर तैयार कर लीजिये.

एक बड़े प्याले में बेसन निकाल लीजिए और थोडा़ पानी डालते हुए गुठलियां समाप्त हो जाने तक अच्छे से गाढ़ा घोल तैयार कर लिजिए.

बेसन के घोल में बारीक कटा हुआ अदरक, बारीक कटी हरी मिर्च, चौथाई छोटी चम्मच लाल मिर्च पाउडर और आधा छोटी चम्मच नमक डालकर सभी मसालों को अच्छे से मिला लीजिए, अब इसमें काट कर रखी हुई पालक डालकर अच्छी तरह मिला दिजिए. कोफ्ते बनाने के लिए मिश्रण तैयार है.

कढ़ाई में तेल डालकर गरम कीजिये, तेल गरम होने पर मिश्रण से थोडा़ मिश्रण निकाल कर, कोफ्ते का आकार देते हुये तेल में डाल दीजिए. कढ़ाई में एक बार में जितने कोफ्ते आ जाएं, डाल दीजिये. इन्हें पलट-पलट कर, ब्राउन होने तक तल लीजिये. तले हुये कोफ्ते प्लेट में निकाल कर रख लीजिये. सारे कोफ्ते इसी तरह बना कर तैयार कर लीजिये.

ग्रेवी बनाइये:

कढ़ाई में 2 टेबल स्पून तेल डालकर गरम कीजिये. गरम तेल में जीरा, हींग, हल्दी पाउडर, धनिया पाउडर डालकर हल्का सा भून लीजिए. टमाटर, अदरक, हरी मिर्च का पेस्ट डालिये और मिलाइये, लाल मिर्च पाउडर डालकर मसालों को धीमी आंच पर तब तक भूनिये जब तक कि मसाले के ऊपर तेल तैरता न दिखाई देने लगे. अब क्रीम डालकर लगातार चलाते हुए तब तक भूनें जब तक की मसाले में उबाल न आ जाए.

ग्रेवी में उबाल आने पर 1 -2 कप पानी डाल दीजिए और लगातर चलाते हुए फिर से

व्हेज कोल्हापूरीसाहित्य:३/४ कप बटाटयाचे मोठे तुकडे१/२ कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे १/२ कप हिरवे मटार १/४ कप फरसबीचे तुकडे ...
26/09/2016

व्हेज कोल्हापूरी
साहित्य:
३/४ कप बटाटयाचे मोठे तुकडे
१/२ कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे
१/२ कप हिरवे मटार
१/४ कप फरसबीचे तुकडे (१ इंच)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ कप टोमॅटो, बारीक चिरून
१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ ते दिड टेस्पून काश्मिरी लाल तिखट (टीप ३ व ५)
२ टिस्पून साधं लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
६ टेस्पून तेल
२ टेस्पून कोल्हापूरी मसाला
इतर मसाले:
१/४ टिस्पून वेलची पावडर
२ चिमटी लवंग पावडर
१/२ टिस्पून बडीशेप पावडर
१/२ टिस्पून दालचिनी पावडर
१ चिमटी जायफळ पावडर
चवीपुरते मिठ
कृती:
१) कढईत २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलं-लसूण परतून घ्यावे. कांदा घालून लालसर होईस्तोवर परतावे. साधं लाल तिखट आणि टोमॅटो घालावा.मिठ घालून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर परतावे. हा मसाला थोडा गार होवू द्यावा. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
२) त्याच कढईत ३ टेस्पून तेल, मध्यम आचेवर गरम करावे त्यात हळद आणि १/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट घालून लगेच फरसबी आणि बटाट्याचे तुकडे घालावे. मिक्स करून २ ते ३ वाफा काढाव्यात. बटाटे किंचीतच शिजू द्यावे. आच मोठी करून (बटाटे व तिखट करपणार नाही याची काळजी घ्यावी.) कांदा-टोमॅटोची प्युरी घालावी. आच मोठी ठेवल्याने तेल व्यवस्थित तापते आणि फोडणी चांगली बसते. मिश्रण निट ढवळून गरजेपुरते पाणी घालावे.
३) कढईतील मिश्रणाला उकळी येऊ द्यावी. त्यात कोल्हापूरी मसाला, बडीशेप पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, वेलचीपूड आणि चवीपुरते मिठ घालावे. गाजर, मटार आणि कॉलीफ्लॉवर घालावा. मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. १० मिनीटे शिजवावे.
भाजी तयार झाली कि १ ते दिड टिस्पून तेल फोडणीसाठीच्या कढल्यात गरम करावे. १ टेस्पून काश्मिरी लाल तिखट घालावे. आणि लगेचच हि फोडणी भाजीवर ओतावी.

Ganpati bappa morya.. Pudhacya varshi lavkar ya.. Ganpati Prasad Kala
16/09/2016

Ganpati bappa morya.. Pudhacya varshi lavkar ya.. Ganpati Prasad Kala

Eid Mubarak to all..
13/09/2016

Eid Mubarak to all..

IngredientsFor the filling200 gm fresh shredded coconut100 gm chopped jaggery3 tablespoon water¼ teaspoon cardamom powde...
12/09/2016

Ingredients

For the filling

200 gm fresh shredded coconut
100 gm chopped jaggery
3 tablespoon water
¼ teaspoon cardamom powder
For the covering/ shell

1 heaped cup of Basmati rice flour, sifted (310 grams)
1 tablespoon all purpose flour
¾ cup water (180 m)
1/2 teaspoon salt
35 grams unsalted butter

Puran Poli.. Mahalakshmichi Avadati...
09/09/2016

Puran Poli.. Mahalakshmichi Avadati...

Address

Dharmpeth
Nagpur

Telephone

8857861920

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priti House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share