Wadeshwar Fast Food Corner

Wadeshwar Fast Food Corner "Wadeshwar Fast Food Corner"
चव महाराष्ट्राची

आपली माणसं दुरावली की आपलं कोणीच राहात नाही .नक्की मुलीचे अपहरण केले कोणी ? बाप / आई की ३ कोणि ?If you forget to subscri...
10/04/2021

आपली माणसं दुरावली की आपलं कोणीच राहात नाही .
नक्की मुलीचे अपहरण केले कोणी ? बाप / आई की ३ कोणि ?
If you forget to subscribe,
you will not know who kidnapped the girl ?
१६ एप्रिल २०२१ संध्याकाळी ७ वाजता A Think Positive Films च्या You Tube Channel वर "जाणीव" हा लघु चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यांनी कोणी आमचे You Tube Channel Subscribe केले नसेल त्यांनी आताच करूंघ्या . आणि आपल्या मनात पडलेल कोड सोडवा.
Thank You So Much

Think Positive Films & 09 Entertainment Produce Audio Lab Present Short Film Janiv Untold Feelings Producer Satish Poojary Ganesh Talekar Rahul Mouje Writer & Director Sairaaj Kishor Mouje Dialogues Mihir Johari Dop

28/03/2021

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये
निराशा,दारिद्र्य,आळस यांचे दहन होवो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख,आरोग्य व शांती नांदो !!
!! जय महाराष्ट्र !!
राहुल किशोर मौजे
युवा कुर्ला
Happy Holi Festival Brasil

16/01/2021

शुक शुक ....असा आवाज अचानक मागून येतो मागे वळून पाहिले तर कोणीच नाही ...समोर पाहिले आणि ?
Today 10pm
A Think Positive Films YouTube Channel वर येतोय तुम्हाला चकवा देण्यास शेवट मिस करू नका
HORROR Horror Film Crimson Lake - A Horror Web Series in Massey - Northern Ontario American Horror Story Horror punk Horror House Halloween Horror Nights - Universal Orlando Halloween Horror Nights - Hollywood Sairaaj Kishor Mouje Sairaaj Kishor Mouje

31/12/2020
30/12/2020

आता कोणाचा पिरेड आहे रे , अनावकर सरांचा ,आईच्या गावात , पोटात गोळाच आला,सर इंग्रजी शिकवत आणि इंग्रज अचानक आमच्या डोक्यावर ५ वी ला पडले होते त्यामुळे स्पेलिंग,ग्रामर मोठी गोची होती , नुकतीच चाचणी परीक्षा झाली होती सरांच्या हातात पेपरचा बंडल होता, काय कुणास ठाऊक पोटात गुड गुड होऊलागले होते, आपली विकेट आहे पण किती रणावर ह्याचे अंदाज बांधता येईना , सर्वांचे पेपर दिले पण मला पेपर मिळाला नाही , मला वाटलं हरवला असेल पण रवी सरांच्या कॅटलॉक बुक मधून त्यांनी माझा पेपर काढला आज ही आठवतात ते वाक्य
राहुल मौजे तुच ना
मी उभा राहिलो,माझ्या जवळ आले
तूला मी शिकवलेलं कळत नाहीका ,
माझी पूर्ण पने हवा टाईट झाली होती , अंग थर थर कापत होत , ताप यायचा बाकी होता,
तुझ्या वडलांना,काकांना,आत्याला मीच शिकवले त्यांनाच काय मी शिकवत असलेल्या एक ही विध्यार्थी इतक्या कमी मारकाने नापास झाला न्हवता तुला तर मार्कच मिळाले नाहीये,पेपर माझ्या तोंडावर मारला ,माझा हात पकडून बाहेर सर्वाना समोर उभा केले ह्याला 0 मार्क मिळालेत शून्य मी जो रडायला सुरवात केली काय सांगू आपली इजत पूर्ण वर्गा समोर काढली गेली होती मूल ,मुली माझ्या कडे बघत होते,मला रवी सरांनी कधीच मारले नाही पण त्यांचे बोल मनाला टोचत होते,शेवटच्या बॅंच वर मी बसणार ढ विद्यार्थी अशी माझी गिणती होऊ लागली होती , रवी सरांनी मला पहिल्या बेंच वर बसवले एका हुशार विध्यार्थी च्या बाजूला त्याचा पहिला नंबर येत म्हणून, रवी सरांनी शाळा सुटल्यावर त्यांच्या ऑफिस बाहेर मला बसवून माझ्या कडून स्पेलिंग,ग्रामर इतकं पाठ करून घेतलं की आजही मी विसरू शकत नाही,वार्षिक परीक्षेत मला इंग्रजीत ५०च्या सरासरीत मार्क होते,पुढच्या वर्षी मात्र रवी सर आम्हाला शिकवण्यास न्हवते , आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या , मला रवी सरांची सही खूप आवडतं मी त्या वेळेस ठरवले होते मी एक दिवस खूप मोठा होईन तेव्हा रवी सरांसारखीच सही करणार आणि मी आज ही तशीच सही करतो , एक क्षण माझ्या डोळ्यात पाणी आणणारा होता , 90 फिट रोडला एक मोठी इंग्रजी मिडिम शाळा आणि कॉलेज आहे, ईडन त्या ठिकाणी मला चिफगेस्ट म्हणून बोलवले होते आणि माझ्या बाजूच्या खुर्चीत रवी सर बसलेले होते मला थोडासा उशीर झाला होता येण्यास , मी येताच अनऊसमेंट झाली होती आणि सर्वे उभे राहिले होते ,माझ्या डोळ्यात पाणी आले होते मी मंचावर गेलो थेट रवी सरांच्या पायाला हात लावला त्यांची ती स्माईल आणि पाठीवर थाप मारत बोले मौजे खूप मोठा हो ,काहीच सुचले नाही मला मी हसलो त्यांनी मिठी मारली , त्या वेळेस ही मी ० मार्कची घटना माझ्या भाषणात बोलो , त्या नंतर मी येईन भेटायला सर , एकत्र जेऊ पण तो योग कधीच आला नाही , रवी सर जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी पेरलेली शिक्षनाची बीज कधी ही न संपणारी आहे,
ईशवर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना ।
राहुल मौजे
दिग्दर्शक
शिशु विकास मंदिर

Wadeshwar Fast Food CornerKurla west , Bail bazar , wadiya ested , sharda mandir op , Mumbai 400070
24/12/2020

Wadeshwar Fast Food Corner
Kurla west , Bail bazar , wadiya ested , sharda mandir op , Mumbai 400070

Happy Birthday Rajini Sir       .poojary
12/12/2020

Happy Birthday Rajini Sir
.poojary

Wadeshwar Fast Food Corner
11/12/2020

Wadeshwar Fast Food Corner

 Fast Food Corner   Mouje          .of.kurla
10/12/2020

Fast Food Corner

Mouje


.of.kurla

Wadeshwar Fast Food Corner  Sairaaj Kishor MoujeKurla  Trident, Bandra Kurla, Mumbai  Bandra Kurla Complex Kurla West Ku...
02/12/2020

Wadeshwar Fast Food Corner

Sairaaj Kishor Mouje
Kurla Trident, Bandra Kurla, Mumbai Bandra Kurla Complex Kurla West Kurla East Kurla(E), Nehru Nagar , Mumbai Mumbai Kurla Phonix Mall Kurla West Kurla West Kurla west Kurla west Monginis Kurla West

02/12/2020

Chocolate sandwich feedback
Watch till end

Wadeshwar Fast Food CornerMumbai,kurla west , Bail Bazaar ,Vadiya Estate ,Building No 7...Wadeshwar Fast Food Corner  Sa...
18/10/2020

Wadeshwar Fast Food Corner
Mumbai,kurla west , Bail Bazaar ,Vadiya Estate ,Building No 7...
Wadeshwar Fast Food Corner

Sairaaj Kishor Mouje
mouje

Address

Mumbai
400070

Telephone

+919137117400

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wadeshwar Fast Food Corner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Wadeshwar Fast Food Corner:

Share