19/01/2025
आमच्या रेस्टॉरंटला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत! हा आनंद आणि यश आपल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही. आपला प्रेमळ साथ आणि विश्वास यामुळेच आम्ही आज या उंचीवर पोहोचू शकलो.
तसेच, आमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार.
यापुढेही आपला विश्वास आणि प्रेम आम्हाला मिळत राहो, आणि आम्ही आपल्याला उत्तम सेवा देत राहू अशी आशा आहे.
धन्यवाद!
हॅाटेल मिरची परिवार