17/06/2026
एकदा Cheese Chilli Cigar चा घास घेतला की, पुढचा घास कधी घेतला कळणारही नाही!
चवीचा हा कुरकुरीत अनुभव फक्त बन्सुरी फाईन डायनमध्ये. ✨
📍 आजच भेट द्या आणि आपल्या आवडत्या लोकांसोबत या खास स्टार्टरचा आनंद घ्या.