Road Side Chai

Call Directions Contact the restaurant

Road Side Chai Serving Tea and More

May the bright colors of Navratri bring into our lives high spirits and positivity. Wishing a blessed and cheerful Navra...
26/09/2022

May the bright colors of Navratri bring into our lives high spirits and positivity. Wishing a blessed and cheerful Navratri to you all.💐✨
🙏

डोळ्यात आले अश्रू,बाप्पा आम्हाला नका विसरू..आनंदमय करून चालले तुम्ही,पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..अनंत चतुर्दशीच्या श...
12/09/2022

डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू..

आनंदमय करून चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!
🌺

Work Hard, Be Nice, Eat Pizza🍕 Side Chai ❤️•••••
03/09/2022

Work Hard, Be Nice, Eat Pizza🍕
Side Chai ❤️
•
•
•
•
•

“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती...
31/08/2022

“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

Beat the heat ☀☀🔥👊Nothing like a glass of chilled watermelon juice on a warm day!😅Your refreshing glass of watermelon 🍉 ...
20/04/2022

Beat the heat ☀☀🔥👊

Nothing like a glass of chilled watermelon juice on a warm day!😅

Your refreshing glass of watermelon 🍉 juice packed with vitamins & essential minerals is ready!🍹🍹

✅ Do visit and get yourself chilled🤘

▶ Visit us here
👉 Shop no. 8 Shahaji Law College Complex, Janata Bazar Chowk, Rajarampuri, Kolhapur.

रामाचा भक्त,🚩रुद्राचा अवतार आहे तू,अंजनीचा लाल आणिदृष्टांचा काल आहे तू.विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात,🚩आणि दुःख दूरकरणाऱ...
16/04/2022

रामाचा भक्त,🚩
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात,🚩
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!🚩

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

🤔 Looking for a refreshment 🍹 after a hectic day? 😥RSC introduces ultimate and delicious fruit juices!! 🍏🍉🍊🍌🍇 🍍This 💪 he...
15/04/2022

🤔 Looking for a refreshment 🍹 after a hectic day? 😥

RSC introduces ultimate and delicious fruit juices!! 🍏🍉🍊🍌🍇 🍍

This 💪 healthy and refreshing 🥛 drink can help 🆒 down your body temperature 🥶 and get energized instantly!🤘

Grab you healthy drink now!!!🍹

Do visit and get yourself relaxed.

▶ Visit us here
👉 Shop no. 8 Shahaji Law College Complex, Janata Bazar Chowk, Rajarampuri, Kolhapur.

🙏 अहिंसेचा मार्ग दाखवून✨ जगाला प्रेमाची शिकवण देणारे✨ जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर✨ महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्तविन...
14/04/2022

🙏 अहिंसेचा मार्ग दाखवून

✨ जगाला प्रेमाची शिकवण देणारे

✨ जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर

✨ महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त

विनम्र अभिवादन!!🙏🙏

✨ "दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,पाणी झालो तर चवदार तळ्याचे हो...
14/04/2022

✨ "दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि माणवाचा जन्म मिळाला तर
बाबांनी दिलेली शिकवण विसरणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा." ✨🙏

Address

Kolhapur
416003

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919822454202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Road Side Chai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Road Side Chai:

Shortcuts

Share

Category