MH 46 Shawarma House

MH 46 Shawarma House The perfect combination of quality, quantity with amazing taste�and hygiene. The best seller in

गणेशोत्सवानिमित्य बुधवार दिनांक 27.08.2025  ते  गुरुवार दिनांक 28.08.2025 रोजी शॉरमा हाऊस बंद राहील.
27/08/2025

गणेशोत्सवानिमित्य बुधवार दिनांक 27.08.2025 ते गुरुवार दिनांक 28.08.2025 रोजी शॉरमा हाऊस बंद राहील.

20/11/2024

2019 पासून म्हणजेच जवळ जवळ पाच वर्षांच्या कालावधीत आम्ही शॉरमाचा स्थिर भाव ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे ( शॉरमासाठी लागणारे चिकन, अंडी, तेल. लसूण आणि मसल्याचे सर्वच पदार्थ तसेच सिलेंडर या सगळ्यांचाच भाव प्रचंड वाढल्यामुळे ) आम्हाला नाईलाजास्तव शॉरमाच्या किमतीत बुधवार दिनांक 20.11.2024 पासून थोडी फार वाढ करावी लागत आहे.याची आमच्या सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.

आजपासून शॉरमाची किंमत पुढील प्रमाणे राहील.

* REGULAR SHAWARMA
( ONLY CHICKEN )---- Rs. 90

* REGULAR SAHWARMA
( SALAD WITH CHICKEN )---- Rs.80

* TADKA SHAWARMA
( ONLY CHICKEN )---- Rs.100

* TADKA SHAWARMA
( SALAD WITH CHICKEN ) ----Rs.90

* CHEESE SHAWARMA
( ONLY CHICKEN )-----Rs.110

* CHEESE SHAWARMA
( SALAD WITH CHICKEN )---Rs.100

* TADKA CHEESE SHAWARMA
( ONLY CHICKEN )----Rs.120

* TADKA CHEESE SHAWARMA
( SALAD WITH CHICKEN )----Rs.110

* OPEN SHAWARMA---- Rs. 110

* CHICKEN BUCKET ------Rs. 150

* CHEESE CHICKEN BUCKET ---- Rs.170

* EXTRA MAYONNAISE /
EXTRA CHUTNEY -----Rs.10

08/02/2024

बुधवार दिनांक 07.02.2024 ते शनिवार दिनांक 10.02.2024 पर्यंत SHOP बंद राहील.

चवीने खाणाऱ्या खवय्यांसाठी आता लवकरच आमच्या प्रसिद्ध MH 46 REGULAR SHAWARMA बरोबरच तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला आम्ही घ...
13/01/2024

चवीने खाणाऱ्या खवय्यांसाठी आता लवकरच आमच्या प्रसिद्ध MH 46 REGULAR SHAWARMA बरोबरच तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला आम्ही घेऊन येत आहोत......SHAWARMA
आणखी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये

* BARBEQUE SHAWSRMA
* PERIPERI SHAWARMA
* TANDOORI SHAWARMA
* MAKHANI SHAWARMA
* JALAPENO SHAWARMA
* CRISPY SHAWARMA

उद्यापासून श्रावण चालू होणार. तेव्हा ज्यांना श्रावण आहे त्यांनी आजची संधी सोडू नका. शॉप चालू आहे.
16/07/2023

उद्यापासून श्रावण चालू होणार. तेव्हा ज्यांना श्रावण आहे त्यांनी आजची संधी सोडू नका. शॉप चालू आहे.

Cheese Chicken Bucket 😋
07/04/2023

Cheese Chicken Bucket 😋

श्रावण संपला, गणपती गेले आणि आता नवरात्रही संपली. तर मग विचार कसला करताय? चला तर मग शोर्मा खायला. शोर्मा तयार आहे. आम्ही...
09/10/2022

श्रावण संपला, गणपती गेले आणि आता नवरात्रही संपली. तर मग विचार कसला करताय? चला तर मग शोर्मा खायला. शोर्मा तयार आहे. आम्ही वाट पहातोय.......

30/01/2022

खायची तर इच्छा झालीय परंतु घराबाहेर पडायचा खुप कंटाळा आलाय का? किंवा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही स्वतःला गर्दीपासून दूर ठेवू इच्छिता का?
हो, तुम्हाला आता याची चिंता करायची गरज नाही. कारण तुम्हाला आता अगदी घर बसल्या आमचा शोर्मा मिळणार आहे. त्यासाठी Zomato Food Delivery App डाउनलोड करा.

कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी......
लवकरच ( अंदाजे 01.02.2022 पासून ) Zomato ची ऑनलाईन सर्व्हिस Home Delivery चालू होणार आहे. तेव्हा यापुढे आता तुम्ही Zomato App वरून तुमच्या आवडीचा 'MH 46 SHAWARMA HOUSE' चा शोर्मा ऑनलाईन ऑर्डर करू शकता. काही मिनिटांमध्येच तुमचा आवडता शोर्मा तुमच्या घरी पोहोचणार.
फक्त MH 46 SHAWARMA HOUSE चा शोर्मा.

QUALITY
TASTY
&
HYGIENIC.....

'MH 46 SHAWARMA HOUSE'' तर्फे आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.....
05/11/2021

'MH 46 SHAWARMA HOUSE'' तर्फे आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.....

जवळजवळ महिनाभर Veg. खाऊन कंटाळा आला असेल ना? आता श्रावणही संपला आणि घरगुती गणपतींच विसर्जनही झाले.चला तर मग शोर्मा खायला...
15/09/2021

जवळजवळ महिनाभर Veg. खाऊन कंटाळा आला असेल ना?
आता श्रावणही संपला आणि घरगुती गणपतींच विसर्जनही झाले.चला तर मग शोर्मा खायला. Spicy, Medium Spicy, किंवा Sweet.तुमच्या आवडीचा, तुम्हाला हवा तसा. फक्त MH 46 Shawarma House मध्ये.

पार्सल चालू आहे.सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत.* मास्कचा वापर करा ** सुरक्षित अंतर ठेवा *
20/06/2021

पार्सल चालू आहे.
सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत.

* मास्कचा वापर करा *
* सुरक्षित अंतर ठेवा *

Address

Karjat
410201

Opening Hours

Monday 5pm - 10:30pm
Tuesday 5pm - 10:30pm
Wednesday 5pm - 10:30pm
Thursday 5pm - 10:30pm
Friday 5pm - 10:30pm
Saturday 5pm - 10:30pm
Sunday 5pm - 10:30pm

Telephone

+919921024064

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 46 Shawarma House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share