01/10/2022
नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सगळे??? माझं फ्रान्स मधील घर कस आहे. याचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल.
France मधील माझं घर.