16/06/2022
Review given by our valuable customer
"*चिकन तंदुरी व माझा खवय्या हल्लाबोल*
🍗🍗🍖🍖🍖🍖🍖
*आयुष्य जगनं म्हणजे काय ?* खा प्या ऐश करा ..होय ..जीवनात माणसाने *मेंदू* व *पोटाने* *तृप्त पाहिजे* हेच खरं . मेंदू तृप्तीसाठी वाचन , अभ्यास , सतत ज्ञानाची खुराक देत रहा. अगदी पोटा प्रमाणे पोटालाही सतत चविष्ट पदार्थ मेजवानी देत रहावी. *चविष्ट पदार्थ* माझी नजर कायम या साठी व्याकूळ असते. शाकाहारी आमंत्रण मी शक्यतो टाळतो . *नाॅनव्हेज* म्हटलं की तो मस्त *फोङणी वास* व *झणझणीत ठसका* ऐकलं की तोंङात पाण्याचा झरा सुटलाचं समजा. *औरूगाबाद हायवे* येरमाळा चौकातून थोङसं पुढे गेलं की *पांङूरंग व्हेज* लागेल *तिथे न थांबता* 300 मि ⤵️ वळन घ्या लागेल *हाॅटेल मल्हार* मस्त फॅमिल व्यवस्था आहे. टापटीप थंङ AC हवेत कङक चमचमीत झणझणीत *नाॅनव्हेज जेवणाची मजा घ्या* हाॅटेल मध्ये पाऊल ठेवताचं माझ्या सवयीनुसार *मी किचन मध्ये वाकून बघतोचं* मी *वस्ताद* च्या *चेह-यावरून* *तो काय चव 😋 देईल याची पारख 🧐 नक्कीच करतो* आजवर तरी हे गणित कधी चूकलेले नाही. या वेळेस मी *चिकन तंदुरी* व *दम् बिरयाणी* आॅर्ङर दिली . 15 मिनीटे लागतील . तो पर्यंत सॅलङ चा आस्वाद घेत घेत संपुर्ण हाॅटेल फिरून पाहिले. *स्वच्छ किचन* , *सुटसुटित बैठक* व्यवस्था , *स्वच्छ थंङ हवा* याने मनं भरून आले .व *खवय्या आत्मविश्वास वाढला* ताव सुरू झाला . मी व माझ्या सोबती मंङळीनी लागोपाट खवय्या आक्रमण करत दोन फूल्ल व एक हाफ चिकन तंदुरी सोबत एक दम् बिरयाणी फस्त केली. अचानक लाभलेल्या या *चविष्ट मेजवानीने मन तृप्त झाले .* बार्शीकरांनी आवर्जून *श्री घोळवे बंन्धू* यांचे *हाॅटेल मल्हार* मध्ये जाऊन आस्वाद घ्यावा व खवय्या तृप्ती मिळवावी.
🍗🍖🍖🍗🍗🍖
शब्दांकन 📓🖋️
*घ. म. दिवटे*
९८९०५१३८००"