22/10/2022
" धनत्रयोदशी "
शुभ दीपावली...!!
आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
देवी लक्ष्मी तुम्हाला संपत्तीने भरभरून ठेवो आणि आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी तुम्हाला उत्तम आरोग्य देवो.
धनत्रयोदशीच्या आपणास आनंदमय शुभेच्छा..!!
#शुभदिपावली२०२२