Vyankis Eating Co.

Vyankis Eating Co. Restaurant

           .
06/10/2021

.

10/09/2021
युवा पिढीच्या जीवनाला आकार देण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करत असतात. ज्ञान आणि आचारविचारांच्या जडणघडणीतून विद्यार्थ्या...
05/09/2021

युवा पिढीच्या जीवनाला आकार देण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करत असतात. ज्ञान आणि आचारविचारांच्या जडणघडणीतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवत देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

 ाज्याचे_उपमुख्यमंत्री_तथा_अर्थमंत्री  #बघतो_सांगतो_असली_भाषाच_इथं_नसते #इथं_असतो_फक्त_रिझल्ट_असे #श्री_अजितदादा_अनंतराव...
21/07/2021

ाज्याचे_उपमुख्यमंत्री_तथा_अर्थमंत्री
#बघतो_सांगतो_असली_भाषाच_इथं_नसते
#इथं_असतो_फक्त_रिझल्ट_असे
#श्री_अजितदादा_अनंतराव_पवार
#वाढदिवसाच्या_राष्ट्रवादीमय_शुभेच्छा.

 #ग्रेटभेट  #पवारसाहेब
13/07/2021

#ग्रेटभेट #पवारसाहेब

जागतिक योग दिन
21/06/2021

जागतिक योग दिन

Happy Father's Day ❣️
20/06/2021

Happy Father's Day ❣️

इतिहासातील महापराक्रमी वीर,उदयपूर मेवाडच्या शिसोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!...
13/06/2021

इतिहासातील महापराक्रमी वीर,उदयपूर मेवाडच्या शिसोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

मोगलांच्या सहा पिढीच्या साम्राज्याचा पाया, आमच्या स्वराज्याच्या एकाच पिढीने डळमळीत केला...आणि त्या स्वराज्याचा  #सर्वोच्...
05/06/2021

मोगलांच्या सहा पिढीच्या साम्राज्याचा पाया, आमच्या स्वराज्याच्या एकाच पिढीने डळमळीत केला...
आणि त्या स्वराज्याचा #सर्वोच्च_दिन #शिवराज्याभिषेक_दिन 🚩


#शिवराज्याभिषेक

#शिवराय_असे_शक्तीदाता

राजमाता, राजयोगिनी, पुण्यश्लोक,महाराणी,अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
31/05/2021

राजमाता, राजयोगिनी, पुण्यश्लोक,महाराणी,अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध ...
26/05/2021

क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन🙏

आमचे जिवलग मित्रबंधु  #नागराज_कलशेट्टी यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या...💐🎂💐शुभेच्छुक :-  #व्यंकटेश_राम_भोंडवे(अध्यक्...
17/05/2021

आमचे जिवलग मित्रबंधु #नागराज_कलशेट्टी यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या...💐🎂💐
शुभेच्छुक :- #व्यंकटेश_राम_भोंडवे(अध्यक्ष:-पोलिस मित्र संघटना(नवी दिल्ली) भारत खडकवासला वि. म.संघ युवक विभाग)
Nagraj Kalshetty

Address

Jaysingpur
416101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vyankis Eating Co. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Vyankis Eating Co.:

Share

Category