Hotel Jalsa Veg Restaurant

Hotel Jalsa Veg Restaurant We are Multi Cuisine Veg Restaurant having wide range of veg food variety. Best In All Veg Foods

भारत हा सणांची भूमी आहे आणि त्यामध्ये दिवाळी हा सर्वांत लोकप्रिय आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. दिवाळी म्हणजे प्रका...
21/10/2025

भारत हा सणांची भूमी आहे आणि त्यामध्ये दिवाळी हा सर्वांत लोकप्रिय आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, अंधारावर विजय मिळवणारा उत्सव. "दीप" म्हणजे दिवा आणि "आवली" म्हणजे रांग – म्हणून दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय दर्शवतो.

#लक्ष्मीपूजन #दीपावली #शुभ_दीपावली


Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

आज धनत्रयोदशी!देव धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो,धनवर्षाव आपणाकडे अखंडीत होवो ही...
18/10/2025

आज धनत्रयोदशी!
देव धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडीत होवो ही सदिच्छा!

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!

#धनतेरस
#धनत्रयोदशी


Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवसगायीचे पूजन म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि मातृत्वाला नमन!वसुबारसच्या शुभेच्छा! #वसुबा...
17/10/2025

आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस
गायीचे पूजन म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि मातृत्वाला नमन!
वसुबारसच्या शुभेच्छा!

#वसुबारस #दिवाळी





Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001
For orders, call us at +91 937 223 8727

सत्य, अहिंसा और आत्मबल के प्रतीक -महात्मा गांधी जी को शत-शत नमन।                   Akashwani Square, Ring Road, Jalgaon-...
02/10/2025

सत्य, अहिंसा और आत्मबल के प्रतीक -
महात्मा गांधी जी को शत-शत नमन।





Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

श्रीराम आपके जीवन में सच्चाई, साहस और संकल्प का प्रकाश फैलाएं।आपको और आपके परिवार को दशहरे की मंगलमय शुभकामनाएं!        ...
02/10/2025

श्रीराम आपके जीवन में सच्चाई, साहस और संकल्प का प्रकाश फैलाएं।
आपको और आपके परिवार को दशहरे की मंगलमय शुभकामनाएं!




Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

दि. ५ सप्टेंबर २०२५ | जळगाव  🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज दहाव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्...
06/09/2025

दि. ५ सप्टेंबर २०२५ | जळगाव
🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज दहाव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्टारंट येथे श्री गणरायाची आरती करतांना आमच्या रेस्टारंटचे सहकारीवृंद सहकारी.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
#गणपतीआरती


Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

दि. ४ सप्टेंबर २०२५ | जळगाव  🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज नवव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्ट...
06/09/2025

दि. ४ सप्टेंबर २०२५ | जळगाव
🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज नवव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्टारंट येथे श्री गणरायाची आरती करतांना आमचे सहकारी.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

#गणपतीआरती #गणपती #बाप्पा #मोरया


Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

ग्राहक हेच आमच्यासाठी आप्तेष्टच...मन तृप्त करणारी व्यंजने, स्वादिष्ट चव, गुणवत्ता, प्रसन्नता आणि स्वच्छता या पंचसूत्रीवर...
04/09/2025

ग्राहक हेच आमच्यासाठी आप्तेष्टच...

मन तृप्त करणारी व्यंजने, स्वादिष्ट चव, गुणवत्ता, प्रसन्नता आणि स्वच्छता या पंचसूत्रीवर आम्ही कार्य करीत आहोत. याच पंचसूत्रीमुळे आज आमच्या 'जलसा प्युअर व्हेज रेस्टॉरंट'ला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.
आप्तेष्टांचे (ग्राहकदेवतेचे), हिंतचिंतकांचे आणि पुरवठादारांचे आम्ही आयुष्यभर कृतज्ञ व ऋणात राहू इच्छितो. आमागी काळातही आम्ही उत्तम सेवा आणि चविष्ट जेवण देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू.





Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

दि. ३ सप्टेंबर २०२५ | जळगाव  🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज आठव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्ट...
04/09/2025

दि. ३ सप्टेंबर २०२५ | जळगाव
🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज आठव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्टारंट येथील आरतीचा मान जळगाव शहर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष मा.श्री.सचिनजी नारळे व त्यांचे सहकारी यांच्याहस्ते श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आरती करतांना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

#गणेशोत्सव२०२५ #गणेशदर्शन #गणपती #बाप्पा #मोरया


Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

दि. २ सप्टेंबर २०२५ | जळगाव  🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज सातव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्...
04/09/2025

दि. २ सप्टेंबर २०२५ | जळगाव
🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज सातव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्टारंट येथे श्री गणरायाची आरती करतांना मा.श्री.जितेंद्रजी कांकरीया व सहकारी.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

#गणपती #बाप्पा #मोरया


Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

दि. १ सप्टेंबर २०२५ | जळगाव  🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज सहाव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्...
04/09/2025

दि. १ सप्टेंबर २०२५ | जळगाव
🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩
गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज सहाव्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्टारंट येथे श्री गणरायाची आरती करतांना आमचे सहकारी.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

#गणपतीआरती


Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

दि. ३० ऑगस्ट २०२५ | जळगाव 🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज चाैथ्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्टॉर...
02/09/2025

दि. ३० ऑगस्ट २०२५ | जळगाव

🚩 गणपती बाप्पा मोरया!!! 🚩

गणेशोत्सवाच्या पावन पर्वात आज चाैथ्या दिवशी जलसा प्युअर व्हेज रेस्टॉरंट येथे श्री गणरायाची आरती करतांना आमचे सन्माननीय ग्राहक मा.श्री.अमीत हेमनानी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. मुस्कान हेमनानी.




Akashwani Square, Ring Road, Jalgaon- 425001

For orders, call us at +91 937 223 8727

Address

Aakashwani Square, Ring Road
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 9am - 11pm
Friday 9am - 11pm
Saturday 7:30am - 11pm
Sunday 7:30am - 11pm

Telephone

+919372238727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Jalsa Veg Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share