30/12/2025
वर्षाचा अखेर आणि हॉटेल खान्देश वाड्याच special असलेलं चिकन रान 😋😋आणि इतर special dishes तर मग कसली वाट बघताय, चला तर मग आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन तुमचं आवडतं ठिकाण म्हणजे हॉटेल खान्देश वाड्याला भेट देऊन तुमचं वर्ष अखेर आनंदात साजरा करा. 😋😋😋
restaurantowners # chicken special # mutton special