On my story

Directions

On my story Restaurants

06/10/2026

अनलिमिटेड पावभाजी ९०₹ मानराज पार्क स्टॉप जळगाव
#ᴊᴀʟɢᴀᴏɴ

05/10/2026

“On My Story ✨ माझी गोष्ट, माझ्या अंदाजात! 😎🔥”
MaharashtraReels MarathiContent MarathiInstagram मराठी मराठीरील्स मराठीमाणूस मराठीसंस्कृती InstaReels InstagramReels ReelsIndia TrendingReels ViralReels ExplorePage ReelsViral TrendingNow

27/09/2026

जळगावकर, विश्वास बसत नाहीये ना? 🤩 पण हे अगदी खरंय!
आपल्या ‘On My Story’ रेस्टॉरंटमध्ये आता अनलिमिटेड पावभाजी मिळतीये फक्त ₹90 मध्ये! 🤤🔥
आता मित्र-मैत्रिणींसोबत या आणि मनसोक्त पावभाजीचा आस्वाद घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच ही फेवरेट ऑफर आहे. 
तुमच्या त्या भुक्कड मित्राला कमेंट्समध्ये नक्की टॅग करा ज्याला पावभाजीवर ताव मारायला आवडेल! 👇
📍 पत्ता: मनराज पार्क जवळ, जळगाव 
हॅशटॅग (Tags):
UnlimitedPavBhaji JalgaonCity FoodReelsIndia ManrajPark JalgaonFoodBlogger MaharashtraFood TrendingJalgaon Khandesh

16/09/2026

🔥 ON MY STORY ची स्पेशल अनलिमिटेड ऑफर! 🤤🐟

🍗 बिर्याणी + 🌿 हरियाली तवा फिश
😋 चवीचा असा अनुभव, पुन्हा पुन्हा याल!
💥 फक्त ₹२९९ मध्ये अनलिमिटेड ऑफर!

📍 पत्ता: मानराज पार्क स्टॉप, जळगाव
📞 मो. 7218887773
📲 Instagram: On My Story

❤️ ही ऑफर तुमच्या फूडी मित्रांना शेअर करा!
👇 कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कोणाला घेऊन येणार?

TawaFish HariyaliFish FoodReels Foodie FoodLovers MarathiFood KhandeshiFood Jalgaon FoodViral TrendingReels InstaFood FoodPhotography RestaurantOffers 299Offer ViralReels

16/09/2026

Soda katta lover 🍸😍…

15/09/2026

🐟🔥 फिश लव्हर्ससाठी स्पेशल ऑफर! 🔥🐟

😋 अनलिमिटेड हरियाली तवा फिश फक्त ₹299/- मध्ये! 🤩

चव अशी की एकदा खाल्ली की पुन्हा यावंसं वाटेल! ❤️‍🔥

📍 On My Story
मानराज पार्क स्टॉप, जळगाव
📞 7218887773

👉 मग वाट कसली पाहताय?
आजच या आणि फिशचा मनसोक्त आस्वाद घ्या! 🐟🔥….
FishOfferJalgaon JalgaonFood JalgaonFoodies JalgaonRestaurants KhandeshFood KhandeshiFood Foodie FoodReels MarathiReels JalgaonReels ViralReels TrendingReels FoodLovers

27/02/2026

व्यवसायात नफा तर सगळेच बघतात
पण जो तोटा सहन करूनही टिकून
राहतो तोच खरा उदयोजक..

14/02/2026

कुछ राम अभि लोटे ही नहीं 😌

⚫️ 🖤

Address

Manraj
Jalgaon
425002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when On my story posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category