Misal Darbar Jalgaon

Misal Darbar Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Misal Darbar Jalgaon, Fast food restaurant, Jalgaon.

01/01/2024
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. #मिसळ_दरबार_जळगाव
22/03/2023

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
#मिसळ_दरबार_जळगाव

महाशिवरात्री निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
18/02/2023

महाशिवरात्री निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

११ फेब्रुवारी शनिवार रोजी लता दीदींच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त  #एनव्हीटेक्नॉलॉजीसर्व्हिसेस आणि  #भवरलालअँडकांताबाईजैनफ...
09/02/2023

११ फेब्रुवारी शनिवार रोजी लता दीदींच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त #एनव्हीटेक्नॉलॉजीसर्व्हिसेस आणि #भवरलालअँडकांताबाईजैनफाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना शब्द सुमनांजली वाहण्यासाठी मनिषा निश्चल्स महक निर्मित #स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या साठी मंगेशकर घराण्यातील पुढील पिढीच्या प्रसिद्ध गायिका #राधामंगेशकर आणि देश विदेशात हजारो कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या गाण्याने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या #मनिषा_निश्चल व पार्श्वगायक जितेंद्र अभ्यंकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ज्यांनी तत्कालीन समयी खुद्द लता दीदींना, किशोरदा, रफी साहेब यांना साथसंगत केलेले वादक विवेक परांजपे व सुर नवा ध्यास नवा तसेच indian idol मराठी तसेच यासम मराठी reality shows चे नियमित वादक या कार्यक्रमामध्ये साथ संगत करणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून आपण सर्व संगीत प्रेमी मित्रांनी अवश्य उपस्थित राहावे अशी आपणास आग्रहाची विनंती करतो. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत

मिसळ दरबार, एम जे कॉलेज समोर, जळगाव.

मिसळ दरबार तर्फे आपणास गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
26/01/2023

मिसळ दरबार तर्फे आपणास गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Jalgaon
425002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Misal Darbar Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share